ETV Bharat / bharat

Tyagraj Stadium Controversy : त्यागराज स्टेडियममध्ये कुत्र्यासोबत फिरण्याची आयएएस अधिकाऱ्याची हौस, खेळाडुंना नाहक त्रास

त्यागराज स्टेडियममध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या या खेळाडूच्या म्हणण्यानुसार, दिल्ली सरकारच्या महसूल विभागाचे प्रधान सचिव संजीव खिरवार हे आपल्या कुत्र्यासोबत स्टेडियममध्ये अर्धा तास ( Sanjeev Khirwar with dog ) फिरतात. त्यामुळे त्यांना सकाळी मैदान रिकामे करण्यास भाग ( Sanjeev Khirwar  controversy in Delhi ) पाडले जाते.

त्यागराज स्टेडियम
त्यागराज स्टेडियम
author img

By

Published : May 26, 2022, 10:23 PM IST

नवी दिल्ली - देशाच्या राजधानीत राजकीय वातावरण तापले असताना ( political climate in the countrys capital ) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. राजधानीत दिल्ली सरकारच्या त्यागराज स्टेडियममध्ये ( Tyagaraja Stadium controversy ) , खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक काही काळापासून तक्रार करत आहेत. त्यांना संध्याकाळी 7:00 वाजेपर्यंत प्रशिक्षण संपवण्यास भाग पाडले जात आहे. तसेच मैदान रिकामे करण्यास भाग पाडले जात आहे.

त्यागराज स्टेडियममध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या या खेळाडूच्या म्हणण्यानुसार, दिल्ली सरकारच्या महसूल विभागाचे प्रधान सचिव संजीव खिरवार हे आपल्या कुत्र्यासोबत स्टेडियममध्ये अर्धा तास ( Sanjeev Khirwar with dog ) फिरतात. त्यामुळे त्यांना सकाळी मैदान रिकामे करण्यास भाग ( Sanjeev Khirwar controversy in Delhi ) पाडले जाते.

सर्व स्टेडियम रात्री १० वाजेपर्यंत उघडे ठेवण्याचे आदेश

सर्व स्टेडियम रात्री १० वाजेपर्यंत उघडे ठेवण्याचे आदेश- खेळाडूंच्या माहितीनुसार, पूर्वी तो त्यागराज स्टेडियममध्ये 8:00 ते 8:30 पर्यंत सराव करत असे. मात्र गेल्या काही दिवसांपासून खेळाडूंना संध्याकाळी ७ वाजता प्रशिक्षण संपवून स्टेडियम सोडण्यास सांगितले जात आहे. जेणेकरून अधिकारी तेथे कुत्र्यासोबत फिरू शकतील. त्यामुळे खेळाडूंच्या नियमित प्रशिक्षणावरही परिणाम होत आहे. या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील सर्व स्टेडियम रात्री १० वाजेपर्यंत उघडे ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

संजीव खिरवार यांनी फेटाळले आरोप-संजीव खिरवार हे 1994 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. कधीकधी त्यांच्या पाळीव कुत्र्याला स्टेडियममध्ये फिरायला घेऊन जात असल्याचे त्यांनी कबुल केले. पण त्याचा खेळाडूंच्या सरावावर कोणताही परिणाम झाल्याचे त्याने नाकारले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजीव खिरवार हे गेल्या आठवड्यात ३ दिवसांपासून आपल्या पाळीव कुत्र्यासोबत स्टेडियममध्ये फिरताना दिसले आहेत. याआधी सायंकाळी साडेसहा वाजता शिट्टी वाजवत मैदान रिकामे करतानाही वॉचमन दिसत होते. विशेष म्हणजे, त्यागराज स्टेडियम २०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी बांधण्यात आले होते. या संपूर्ण स्टेडियममध्ये राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळाडू आणि फुटबॉल खेळाडूंसाठी सरावासाठी जागा आहे.

मनिष सिसोदिया यांचे ट्विट
मनिष सिसोदिया यांचे ट्विट

खेळाडू जवाहरलाल नेहरू स्टेडियमकडे वळले-सर्व प्रकारामुळे त्रस्त होऊन अनेक खेळाडूंनी त्यांचे प्रशिक्षण जवाहरलाल नेहरू, दिल्ली येथे करण्यास सुरुवात केली आहे. त्यागराजा स्टेडियममध्ये पुरेसा वेळ मिळत नसल्याचे कारण खेळाडूंनी यामागे दिले आहे. त्यांना ७ वाजता स्टेडियम सोडण्यास सांगण्यात आले आहे. तर दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमला ​​पुरेसा वेळ मिळतो आणि सुविधाही येथे जास्त आहे.

हेही वाचा-Samajwadi Party Rajya Sabha Candidate : समाजवादी पक्षाकडून राज्यसभेकरिता जयंत चौधरी यांचे नाव जाहीर

हेही वाचा-Bidisha Death mystery : पश्चिम बंगालची अभिनेत्री बिदिशा डे मजुमदारची आत्महत्या, आत्महत्येचे गूढ कायम

हेही वाचा-धक्कादायक! पावामध्ये क्रीम नसल्याने गुंडांची मारहाण, बेकरी मालकासह कुटुंब जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.