ETV Bharat / bharat

Kashmir Tour Packages : नवीन वर्षात काश्मीर फिरण्यासाठी किती खर्च येईल? टूर पॅकेजची संपूर्ण माहिती जाणून घ्या - Kashmir India heaven

नवीन वर्षाची सुरुवात मजेशीर आणि उत्साहात करण्यासाठी लोक विविध योजना आखतात. काहींना मित्रांसोबत पार्टी करायची असते, तर काहींना घरात कुटुंबासोबत वेळ घालवायचा असतो. काश्मीरला भेट देण्यासाठी किती खर्च येईल हे आपण ( Kashmir Tour Packages ) पाहूयात.

Kashmir Tour Packages
काश्मीर फिरण्यासाठी किती खर्च
author img

By

Published : Dec 16, 2022, 1:27 PM IST

मुंबई : काश्मीरला भारताचे स्वर्ग म्हटले ( Kashmir India heaven ) जाते. प्रवासाची आवड असलेल्या अनेकांना एकदा काश्मिरला जाण्याची इच्छा ( Kashmir Tour Packages ) असते. अशा परिस्थितीत नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्ही काश्मीरला जाऊ शकता. हिवाळ्यातील बर्फवृष्टीमध्ये काश्मीरचे पर्वत खूप सुंदर ( details of Kashmir tour packages ) दिसतात. काश्मीरमधील तात्विक ठिकाणांचा फेरफटका किती बजेटमध्ये घेता येईल? कुठे कुठे भेट देऊ शकता? काश्मीरपर्यंतचा प्रवास कसा करायचा? नवीन वर्षात काश्मीर टूर पॅकेजची संपूर्ण ( How much cost to visit Kashmir ) माहिती जाणून घेऊया.

श्रीनगर : तुम्हाला काश्मीरमध्ये 2023 चे स्वागत करायचे असेल तर तुम्ही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून प्रवास करू शकता. काश्मीरची राजधानी श्रीनगर येथून हा प्रवास सुरू ( Srinagar capital of Kashmir ) होईल. येथे तुम्ही हाउसबोटीवर राहू शकता. श्रीनगरमध्ये भेट देण्यासारखी अनेक अद्भुत ठिकाणे आहेत. येथे तुम्ही डल लेकमध्ये राइडचा आनंद घेऊ शकता. याशिवाय मुघल गार्डन, वुलन लेक, बारामुल्ला, अनंतनाग, शंकराचार्य मंदिर येथे जाता येते.

गुलमर्ग : दुस-या दिवशी गुलमर्गला फिरायला जावू शकता. तिथे प्रसिद्ध दरांग धबधबा आहे. फुलों के बाग जवळ फ्रोजन फॉलजवळ सेल्फी काढता येईल. आशियातील सर्वात उंच गोंडोला केबल कार येथे आहे. ज्याच्या राईडचा तुम्ही आनंद घेऊ शकता. गोल्फ कोर्स, चर्च आणि भेट देण्यासाठी इतर अनेक उत्तम ठिकाणे आहेत. रात्र इथे घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही पहलगामला जाऊ शकता.

पहलगाम : पहलगामचे प्रसिद्ध धबधबे आणि आजूबाजूच्या दृश्यांचा आनंद लुटता येईल. त्यानंतर तुम्ही अरु व्हॅली, बेताब व्हॅली, चंदनवाडी व्हॅलीच्या प्रेक्षणीय स्थळांच्या सहलीसाठी जाऊ शकता. तुम्ही पोनी राईडचा आनंद घेऊ शकता. पाचव्या दिवशी, पहलगामहून श्रीनगरला परत आल्यावर तुम्हाला हिमालय पर्वतरांगांच्या सौंदर्याचा आनंद घेता येईल. स्थानिक बाजारपेठांना भेट दिल्या तिथल्या कल्चरचा अनुभव घेता येईल. नवीन वर्षाच्या पार्टीचा आनंद लुटता येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही नवीन वर्षाच्या छान आठवणी घेऊन घराकडे निघू शकता.

या सुविधा टूर पॅकेजमध्ये उपलब्ध : काश्मीर टूर पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी आहे. ज्यामध्ये पर्यटकांना खाजगी वाहन, हॉटेल रूम आणि राहण्यासाठी हाऊस बोट मिळेल. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, केबल कार राईड, शिकारा राईड आदी सुविधा मिळणार आहेत.

काश्मीर टूर पॅकेजची किंमत : अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही हे टूर पॅकेज बुक करू शकता. 5 रात्री आणि 6 दिवसांच्या काश्मीर टूर पॅकेजची संपूर्ण किंमत 27,999 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला श्रीनगर ते पहलगामच्या हॉटेलमधील आलिशान खोल्यांमध्ये पाच रात्री राहण्याची सोय मिळेल आणि प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी खासगी वाहनाची सुविधाही दिली जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.