ETV Bharat / bharat

28 ऑक्टोबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आजचा दिवस आनंदात व उत्साहात जाईल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

author img

By

Published : Oct 28, 2021, 12:03 AM IST

राशीभविष्य
राशीभविष्य

मेष - चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज आपणाला अतिशय संवेदनशीलता जाणवेल. आज आपल्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. घर, जमीन इत्यादींशी संबंधित व्यवहार शक्यतो आज करू नयेत. मानसिक उदवेग दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे.

वृषभ - चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आज आपण अती संवेदनशीलतेमुळे व भावूक विचारांमुळे खूप हळवे व्हाल. आपली व इतरां विषयीची काळजी दूर झाल्यामुळे मनाला दिलासा मिळेल. कल्पनाशक्ति व सृजनशीलतेने काम कराल. कुटुंबीय व मित्रांसह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. अचानकपणे प्रवास करावा लागेल. पैशा विषयी दक्ष राहून आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.

मिथुन - चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आज नातलग व मित्रांशी संवाद साधल्याने आपण आनंदित व्हाल. सुरवातीस आर्थिक नियोजनात काही अडचणी येतील. पण नंतर सहजपणे ते काम पार पाडू शकाल. महत्वाच्या कामाची सुरुवात उशीरा होईल पण नंतर मात्र सहजगत्या ती पार पडतील. त्यामुळे मनःशांती अनुभवू शकाल. नोकरी - व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल.

कर्क - चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आज आपल्या मनात प्रेमालापाचे तरंग उमटतील. दिवसभर त्याच मनःस्थितीत आपण राहाल. मित्र, स्वकीय व संबंधितांकडून भेट वस्तू मिळतील. त्यांच्यासह आपण आपला दिवस आनंदात घालवाल. प्रवास, मनपसंत भोजन व प्रिय व्यक्तीचा सहवास ह्यामुळे प्रफुल्लित राहाल. पत्नीच्या सहवासात मन प्रसन्न राहील.

सिंह - चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आज आपण अती भावनाशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. दलाली, चर्चा व वाद ह्यापासून दूर राहणे हितावह राहील. कोर्ट - कचेरीच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. वर्तनात संयमित व विवेकी राहावे लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या - चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आजचा दिवस आनंदात व उत्साहात जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रात आज लाभ संभवतो. त्यात एखाद्या स्त्रीची भूमिका महत्वाची असेल. मित्रासह एखाद्या रम्य- स्थळी जाल. संतती कडून चांगली बातमी मिळेल.

तूळ - चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांसह महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल. पदोन्नती संभवते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. माते कडून फायदा होईल. सरकारी कामात यश मिळेल.

वृश्चिक - चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आज नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सावधपणे कामे करावी लागतील. . वरिष्ठांच्या नकारात्मक धोरणाने तुम्हाला त्रास होऊ शकतो. दिवस आळसात जाईल. संततीशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आज शक्यतो महत्वाचे निर्णय टाळावेत. खर्च वाढेल. एखादा प्रवास ठरवाल.

धनू - चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील. आजारा वरील नवीन उपचारास सुद्धा प्रारंभ न करणे हितावह राहील. वाणी व वर्तन संयमित ठेवणे हिताचे राहील. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. पैसा अधिक खर्च होईल. शक्य तितके अवैध कामा पासून दूर राहावे. मनाला शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे.

मकर - चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आजचा दिवस आर्थिक बाबतीत लाभदायी आहे. व्यापारवृद्धी होईल. ह्याखेरीज दलाली, व्याज, कमिशन इत्यादी मार्गांनी पैसा मिळून धन भांडारात वाढ होईल. प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल. स्वादिष्ट भोजन, नवी वस्त्रे व वाहनसौख्य मिळेल.

कुंभ - चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. कामात यश तसेच कीर्ती मिळेल. कुटुंबियांसह दिवस चांगला जाईल. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.

मीन - चंद्र आज कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आज आपली सृजनशक्ती अधिकच वाढेल. कल्पनाशक्तीमुळे आज आपण साहित्य विश्वाची सफर कराल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. स्वभाव विशेष भावनाशील होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.