ETV Bharat / bharat

Today Horoscope : 'या' राशींचे पुरुष मनोरंजनाचा आनंद लुटून ठरवतील सहलीचा बेत, वाचा राशी भविष्य - भविष्य

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 9 एप्रिलच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Horoscope
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 8, 2023, 5:38 PM IST

Updated : Apr 9, 2023, 6:17 AM IST

मुंबई : जन्मकुंडलीतील 9 एप्रिल 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.

मेष : आज संपूर्ण दिवस तुम्ही आप्तेष्टांसह हर्षोल्हासात घालवणार असून नव्या वस्त्रांसह दागिन्यांची खरेदी करू शकाल. नव्या ओळखी विचार पूर्वक कराव्यात अन्यता मोठ्या खर्चात वाढ होऊ सकतो. आरोग्याची काळजी घेऊन आपली कृती नियंत्रित ठेवण्याची तुम्हाला आज गरज आहे.

वृषभ : आजचा दिवस व्यावसायिकांसाठी खूपच लाभदायी असून कौटुंबिक वातावरण त्यामुळे आनंदी असेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकल्याने व्यवसायात सहकारी तुम्हाला मदत करतील. दुपारनंतर मनोरंजनाचा आनंद लुटून एखाद्या सहलीचा बेत तुम्ही आज ठरवू शकाल, मात्र भागीदारांशी मतभेद संभवतात.

मिथुन : वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेत आज सहभागी न होणे तुमच्यासाठी चांगले ठरणार असून संततीविषयक तुम्हाला आज काळजी वाटेल. दुपारनंतर घरातील वातावरण शांत असल्याने मानसिक दृष्टया तुम्हाला ताजेतवाने वाटून तुमचे शारीरिक स्वास्थ्य आज सुधारेल.

कर्क : आज काही ना काही कारणाने तुम्हाला नैराश्य आल्यामुळे त्याचा तुमच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थावर संपत्तीचा व्यवहार आज करणे चांगले नसल्याने हानी होईल, दुसरीकडे आईची तब्बेत बिघडू शकते. मनात विचारांचे वादळ उठून दुपारनंतर परिस्थितीत बदल होऊन तुम्हाला आज शारीरिक प्रसन्नता जाणवणार आहे. नव्या कामात अडथळे येतील.

सिंह : आज तुम्हाला अचानकपणे प्रवास घडून नवीन कार्यारंभासह परदेशातून लाभदायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. फायदेशीर गुंतवणूक केल्यामुळे दुपारनंतर तुम्ही आज अधिक भावनाशील व्हाल. मनात निराशेची भावना वाढन आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. स्थावर संपत्ती विषयक व्यवहार आज टाळणे हितावह असून आईच्या प्रकृतीकडे आज तुम्हाला विशेष लक्ष द्यावे लागेल.

कन्या : आज निर्णय घेण्यास तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असल्याने नवीन कामाची सुरवात तुम्ही यशस्वीपणे करू शकणार नाही. आज मतभेद होण्याची शक्यता असल्याने शक्यतो मौन पाळून शांत राहावे. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य सामान्य राहून दुपारनंतर वातावरण एकदम बदलू शकेल. एखाद्या सहलीचा बेत ठरवून आज केलेली गुंतवणूक तुम्हाला लाभदायी राहील.

तूळ : आज दिवसाच्या प्रारंभी तुमचे विचार दृढ, समतोल असून आज तुम्हाला शारीरिक, मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आज दुपारनंतर तुमची मानसिकता बदलून तुम्ही योग्य निर्णय घ्याल, मात्र कुटुंबीयांशी मतभेद होतील. महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येऊन आपला अहंकार जपण्यापेक्षा इतरांकडे लक्ष देऊन त्यांच्याशी समझोता करणे रास्त ठरेल.

वृश्चिक : आज तुमच्या मनाला शांतता लाभून मनात येणार्‍या नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोर्टकचेरीच्या कामात सावध राहून तुम्हाला आज शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. दुपारनंतर कार्यपूर्ती दृष्टिक्षेपात येऊन शारीरिक, मानसिक स्वस्थता जाणवून आत्मविश्वासही वाढेल.

धनू : आज तुम्हाला प्राप्तीत वाढ होऊन सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने मन प्रसन्न होईल. मानसन्मान, प्राप्तीत वाढ होऊन व्यापारातही लाभ संभवतो. आज तुमचा अपघात होण्याची शक्यता असून शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यताही आहे. प्राप्तीच्या मानाने खर्च अधिक होऊन वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा.

मकर : आजचा दिवस स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी उत्तम असून व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होऊन कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

कुंभ : आजचा दिवस तुम्हाला प्रतिकूलतेचा दिवस असून तुम्हाला आपल्या वाणीवर संयम ठेवावा लागेल. संततीच्या आरोग्याची काळजी निर्माण होऊन दूरवरच्या प्रवासाची योजना तुम्ही आज आखू शकाल.

मीन : आज वाद होण्याची शक्यता असल्याने तुम्हाला आपल्या वाणीसह क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. गूढ विद्येचे आकर्षण होऊन सुखदायी बाबींत गोडी वाटेल.

Last Updated : Apr 9, 2023, 6:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.