ETV Bharat / bharat

हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश: ११ मुलींना अटक, सेक्स चॅटमध्ये अनेक प्रसिद्ध राजकारण्यांची नावे! - raipur police exposed sex racket

रायपूर हॉटेल हयातमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला (High profile sex racket exposed in Raipur) आहे. या सेक्स रॅकेटमध्ये 11 मुलींना अटक करण्यात आली (Sex racket exposed from Hyatt Hotel in raipur) आहे. पकडलेल्या मुलींच्या मोबाईलमधून पोलिसांना काही चॅट सापडले आहेत. या चॅटमध्ये छत्तीसगडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावे (raipur police exposed sex racket) आहेत. ज्यामध्ये अनेक प्रसिद्ध राजकारण्यांची नावेही असल्याचे सांगण्यात येत आहेत.

High profile sex racket exposed in Raipur: 11 girls arrested, names of celebrities in sex racket!
रायपूरमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
author img

By

Published : Jul 24, 2022, 10:07 PM IST

रायपूर ( छत्तीसगड ) : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला (High profile sex racket exposed in Raipur) आहे. शहरातील एका मोठ्या फोर स्टार हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला (Sex racket exposed from Hyatt Hotel in raipur ) आहे. या सेक्स रॅकेटमध्ये पोलिसांनी मुलींना अटक केली. वेश्याव्यवसायात गुंतलेल्या या मुली नेपाळ, दिल्ली, मुंबई, गुजरात, हरियाणा आणि बंगळुरू येथील असल्याचे सांगण्यात येते. यासोबतच देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दलालालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ज्याची चौकशी केली जात (raipur police exposed sex racket) आहे.

मोबाईल चॅटमध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावे : रायपूर पोलिसांनी तेलीबंधा पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल हयातवर छापा टाकला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हॉटेल हयातमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या मुलींच्या मोबाईलवर काही चॅट्स आढळून आल्या आहेत. ज्यामध्ये छत्तीसगडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावे समाविष्ट आहेत. यामध्ये अनेक राजकारण्यांचीही नावे समोर येत आहेत. सध्या तरी पोलीस कोणाचेही नाव सांगत नाहीत.

रायपूरमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पोलिसांनी हॉटेलवर ग्राहक म्हणून जात छापा टाकला : अँटी क्राइम आणि सायबर युनिटला हॉटेल हयातमध्ये सेक्स रॅकेटच्या तक्रारी बऱ्याच दिवसांपासून मिळत होत्या. यानंतर एएसपी क्राइम अभिषेक माहेश्वरी यांच्या सूचनेनुसार एसीसीयूचे पथक ग्राहक म्हणून हॉटेल हयात येथे पोहोचले. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. एएसपी क्राईम अभिषेक माहेश्वरी यांनी सांगितले की, "तक्रार मिळाल्यानंतर एसीसीयूने कारवाई केली आहे. यामध्ये 11 मुलींना पकडण्यात आले आहे. बहुतांश मुली वेगवेगळ्या राज्यातील आहेत. सध्या पोलिस त्यांची चौकशी करत आहेत."

हेही वाचा : ठाण्यात १ लाख ८० हजारात झाला होता सौदा, सेक्स रॅकेटमधील २ प्रसिद्ध अभिनेत्रींसह ५ जणांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.