ETV Bharat / bharat

नौगाम भागात अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, 3 अतिरेकी ठार

नौगाम भागात अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक ( Gunfight between Militants and Security Forces Naugam ) झाली आहे. यात 3 अतिरेकी ठार झाल्याची माहिती काश्मीर पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर दिली आहे.

Gunfight Militants and Security Forces Naugam
नौगाम
author img

By

Published : Mar 16, 2022, 9:37 AM IST

Updated : Mar 16, 2022, 10:34 AM IST

श्रीनगर (जम्मू काश्मीर) - नौगाम भागात अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक ( Gunfight between Militants and Security Forces Naugam ) झाली आहे. यात 3 अतिरेकी ठार झाल्याची माहिती काश्मीर पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर दिली आहे. सुरक्षा दलांनी शंकरपुरा भागाची सुरक्षा वाढवली होती, आणि दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू केली होती.

  • Three Lashkar-e-Taiba terrorists, who were allegedly involved in the killing of Khanmoh's Sarpanch, were gunned down in an encounter that broke out in Srinagar's Nowgam area: IGP Kashmir Vijay Kumar pic.twitter.com/cfrPY5bicX

    — ANI (@ANI) March 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - MP Navneet Rana in Parliament : जाणून घ्या, खासदार नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी कोणती केली मागणी?

संशयित ठिकाणी पथक पोहचताच लपलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. त्यामुळे प्रत्युत्तर देण्यात आला आणि तो सुरू आहे, अशी माहितीही अधिकाऱ्याने दिली. कालही अतिरेक्याशी सुरक्षा दलाची चकमक झाली होती. ही चकमक पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपोरा येथील चारसो भागात झाली होती. यात लष्कर - ए - तोयबाशी संबंधित स्थानिक अतिरेक्याचा सुरक्षा दलाबोरबर झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता.

हेही वाचा - VIDEO: गोव्यात मंगळवारी आमदारांनी घेतली शपथ, इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' प्रकार.. वाचा

Last Updated : Mar 16, 2022, 10:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.