ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात एक व्यक्ती जखमी

author img

By

Published : Aug 15, 2022, 10:33 PM IST

जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये दहशतवाद्यांनी एका व्यक्तीवर ग्रेनेड BUDGAUM GRENADE ATTACK फेकले. ज्यात ती व्यक्ती जखमी झाली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की जखमीला श्रीनगरमधील एसएमएचएसमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. GOPALPORA IN BUDGAM JK

GRENADE ATTACK AT GOPALPORA IN BUDGAM JK
जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात एक व्यक्ती जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात ग्रेनेड हल्ला झाल्याची बातमी BUDGAUM GRENADE ATTACK आहे. असे सांगण्यात आले आहे की दहशतवाद्यांनी हिंदू समुदायातील एका व्यक्तीवर ग्रेनेडने हल्ला केला. ज्यामध्ये ती व्यक्ती जखमी झाली. GOPALPORA IN BUDGAM JK

जिल्ह्यातील गोपालपोरा येथे संशयित दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. त्यात अल्पसंख्याक समुदायाचा (हिंदू) सदस्य जखमी झाला असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अनिल कुमार गोपालपोरा येथील रहिवासी करण सिंग यांचा मुलगा आहे.

जखमींना श्रीनगर येथील एसएमएचएसमध्ये नेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा VIDEO नक्षलवाद्यांच्या गडात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर पहिल्यांदाच फडकला तिरंगा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.