पणजी : गोव्यात भाजपला 20 जागांवर मिळालेले यश हे गोवेकारांनी भाजपला दिलेल्या बहुमताचा कौल असून, येत्या दोन दिवसांत केंद्रीय नेतृत्व गोव्यात येऊन सरकारचा शपथविधी पार पडणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी ईटीव्ही शी बोलताना सांगितले.
Goa Election Result 2022 : दोन दिवसात गोव्यामध्ये सरकारचा शपथविधी पार पाडणार : देवेंद्र फडणवीस - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे गोवा प्रभारी आणि महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला. आगामी दोन दिवसात गोव्यात नवीन सरकारचा शपथविधी पार पडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
देवेंद्र फडणवीस