ETV Bharat / bharat

Today Gold-Silver Prices : सोन्याच्या दरात वाढ; वाचा काय आहेत आजचे दर - सोने-चांदीचे नवे भाव

सध्या लगनसराई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याचे भाव रोज वाढत आहेत. लग्नाच्या दिवसांत सोन्याला मागणी असल्यामुळे त्यावर वाढ कायम आहे. (Today Gold-Silver Prices) आज दि.(19 एप्रिल)रोजी मुंबईत १ ग्रॅम सोन्याची किंमच २२ कॅरेट साठी ४,९५५ आहे. तर, २४ कॅरेट सोन्यासाठी ५,४०६ आहे.

Today Gold-Silver Prices
Today Gold-Silver Prices
author img

By

Published : Apr 19, 2022, 8:43 AM IST

मुंबई - सध्या लगनसराई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याचे भाव रोज वाढत आहेत. लग्नाच्या दिवसांत सोन्याला मागणी असल्यामुळे त्यावर वाढ कायम आहे. (Today Gold-Silver Prices) आज दि.(19 एप्रिल)रोजी मुंबईत १ ग्रॅम सोन्याची किंमच २२ कॅरेट साठी ४,९५५ आहे. तर, २४ कॅरेट सोन्यासाठी ५,४०६ आहे. (Todays Gold Rate In Mumbai) 18 एप्रिलच्या तुलनेत आज सोने काही ठिकाणी स्थिर दिसून आले. तर, काही ठिकाणी सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत सोने महाग होणार, हे निश्चित आहे.

१ ग्रॅम सोन्याची किंमच २२ कॅरेट साठी खालील प्रमाणे

  • दिल्ली -₹4,955
  • मुंबई - ₹4,955
  • पुणे - ₹4,958
  • नागपूर - ₹4,958

सोन्याचे भाव ५३,४५० रुपये प्रति तोळा - गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीमध्ये तेजी दिसून आली. सोन्याचे दर १२ टक्क्यांनी वाढले आहेत. दिल्लीमध्ये एक वर्षापूर्वी २४ कॅरट सोन्याची किंमत प्रति तोळा ४७,८९० रुपये इतकी होती. आज २४ कॅरट सोन्याचे भाव ५३,४५० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत.

सोन्याच्या दरात तेजी - भारतीय सुवर्ण बाजारात ऑगस्ट २०२० मध्ये सोने आपल्या सर्वोच्च पातळीला पोहोचले होते. सोन्याची किंमत प्रति तोळा ५६,२०० रुपये इतकी झाली होती. मात्र, त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पहायला मिळाले. गेल्या सहा महिन्यात सोन्याच्या घसरणीला आता ब्रेक लागला असून, पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे.

हेही वाचा - Today Petrol- Diesel Rates : महागाई सत्र! पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; वाचा आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.