ETV Bharat / bharat

Today Gold Price In Mumbai : लग्नसराई! समोन्याच्या भावात वाढ; वाचा काय आहेत दर

सध्या लग्नसराई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याचे भाव रोज वाढत आहेत. लग्नाच्या दिवसांत सोन्याला मागणी असल्यामुळे त्यावर वाढ कायम आहे. आज दि.(18 एप्रिल)रोजी मुंबईत १ ग्रॅम सोन्याची किंमच २२ कॅरेट साठी ४,९५५ आहे. तर, २४ कॅरेट सोन्यासाठी ५,४०६ आहे. (Todays Gold Rate In Mumbai) १६ एप्रिलच्या तुलनेत आज सोने काही ठिकाणी स्थिर दिसून आले.

Today Gold Price In Mumbai
Today Gold Price In Mumbai
author img

By

Published : Apr 18, 2022, 8:55 AM IST

मुंबई - सध्या लगनसराई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याचे भाव रोज वाढत आहेत. लग्नाच्या दिवसांत सोन्याला मागणी असल्यामुळे त्यावर वाढ कायम आहे. आज दि.(18 एप्रिल)रोजी मुंबईत १ ग्रॅम सोन्याची किंमच २२ कॅरेट साठी ४,९५५ आहे. तर, २४ कॅरेट सोन्यासाठी ५,४०६ आहे. (Todays Gold Rate In Mumbai) १६ एप्रिलच्या तुलनेत आज सोने काही ठिकाणी स्थिर दिसून आले. तर, काही ठिकाणी सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत सोने महाग होणार, हे निश्चित आहे.

सोन्याचे भाव ५३,४५० रुपये प्रति तोळ्यावर - गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीमध्ये तेजी दिसून आली. सोन्याचे दर १२ टक्क्यांनी वाढले आहेत. दिल्लीमध्ये एक वर्षापूर्वी २४ कॅरट सोन्याची किंमत प्रति तोळा ४७,८९० रुपये इतकी होती. (Gold Prices Rising Every Day) आज २४ कॅरट सोन्याचे भाव ५३,४५० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत.

न्याच्या दरात तेजी दिसून येत आहे - भारतीय सुवर्ण बाजारात ऑगस्ट २०२० मध्ये सोने आपल्या सर्वोच्च पातळीला पोहोचले होते. सोन्याची किंमत प्रति तोळा ५६,२०० रुपये इतकी झाली होती. (What Gold Prices In Maharashtra?) मात्र, त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पहायला मिळाले. गेल्या सहा महिन्यात सोन्याच्या घसरणीला आता ब्रेक लागला असून, पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे.

१ ग्रॅम सोन्याची किंमच २२ कॅरेट साठी खालील प्रमाणे

  • दिल्ली - ₹4,955
  • मुंबई - ₹4,955
  • पुणे - ₹4,958
  • नागपूर - ₹4,958

हेही वाचा - Today Petrol- Diesel Rates : महागाई कायम! पेट्रोल-डिझेलच्या वाढ कायम; वाचा आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.