ETV Bharat / bharat

गोवा पोलिसांची अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यावर कारवाई ; अमली पदार्थांसह एका रशियनला अटक

गोव्यात अमली पदार्थांची तस्करी ( Drug smuggling in Goa )करणाऱ्या एका रशियन नागरिकाला पोलिसांनी अटक केली ( Russian citizen arrested by police ) आहे. या कारवाईत पेडणे पोलिसांनी 45 वर्षीय नागरिकासह मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिसांनी सूत्राने दिलेल्या माहितीच्या आधारे केली आहे.

Goa police
गोवा पोलीस
author img

By

Published : Jan 3, 2022, 2:16 PM IST

गोवा : गोवा पोलिसांनी ( Goa police action ) अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एका रशियन नागरिकाला अमली पदार्थांसह पेडणे पोलिसांनी ( Russian man arrested by Pedne police ) काल अटक केली आहे. अटक केलेल्या ४५ वर्षांय रशियन नागरिकाचे नाव मिस्टर रेबेरिव्ह अलेक्सेई असे आहे. तो सध्या माधलावाडा, मोरजिम येथे राहणारा आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ४६५ ग्रॅम वजनाचे चरसचे तेल, 4,65,000/- रुपये अंदाजित रक्कम आणि आणि अंदाजे चोवीस हजार रुपये किंमतीचा 240 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.

एक रशियन नागरिक माधलावाडा, मोरजिम येथे त्याच्या भाड्याच्या खोलीत राहत आहे. त्याने अमली पदार्थ लपवून ठेवले आहेत. जे तो त्याच्या संभाव्य ग्राहकांना अंमली पदार्थ वितरीत करणार आहे. अशी माहिती पेडण्याचे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी ( Police Inspector Jivba Dalvi ) यांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पीआय जिवबा दळवी यांनी पीएसआय संजित कांदोळकर व इतर पोलीस अधिकाऱ्यांचे पथक तयार केले. त्यानंतर या पथकाने छापा टाकून आरोपीला रंगेहात पकडले. नार्कोटिक्स ड्रग्ज बेकायदेशीरपणे बाळगल्याबद्दल या रशियनला ताब्यात घेण्यात आले. पेरनेम पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा 1985 च्या 20(ब)(ii) (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.