नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत होत असलेल्या दोन दिवसीय जी २० शिखर परिषदेचा आज पहिला दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील प्रगती मैदानावर शिखर परिषदेत सहभागी झालेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं.
अडीच हजार वर्षांपूर्वी भारतानं 'हा' संदेश दिला : यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मोरोक्कोमधील भूकंपाच्या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत मदतीचं आश्वासन दिलं. त्यानंतर त्यांनी जी २० चे अध्यक्ष म्हणून सर्व देशांचं स्वागत केलं. 'आज आपण जिथं जमलो आहोत, तिथून काही किलोमीटर अंतरावर एक अडीच हजार वर्ष जुना खांब आहे. त्यावर प्राकृतिक भाषेत लिहिलं आहे की मानवतेचं कल्याण नेहमीच केलं पाहिजे. अडीच हजार वर्षांपूर्वी भारतानं संपूर्ण जगाला हा संदेश दिला होता. २१ व्या शतकातील हा काळ संपूर्ण जगाला नवी दिशा देणारा आहे. जग आपल्याकडून नवीन उपायांची मागणी करत आहे', असं मोदी यावेळी बोलताना म्हणाले.
-
#WATCH | G 20 in India | Prime Minister Modi at the G 20 Summit says "The 21st century is an important time to show the world a new direction. This is the time when old problems are seeking new solutions from us and that is why we should move ahead fulfilling our responsibilities… pic.twitter.com/xzWDVyDpgK
— ANI (@ANI) September 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | G 20 in India | Prime Minister Modi at the G 20 Summit says "The 21st century is an important time to show the world a new direction. This is the time when old problems are seeking new solutions from us and that is why we should move ahead fulfilling our responsibilities… pic.twitter.com/xzWDVyDpgK
— ANI (@ANI) September 9, 2023#WATCH | G 20 in India | Prime Minister Modi at the G 20 Summit says "The 21st century is an important time to show the world a new direction. This is the time when old problems are seeking new solutions from us and that is why we should move ahead fulfilling our responsibilities… pic.twitter.com/xzWDVyDpgK
— ANI (@ANI) September 9, 2023
आफ्रिकन युनियनला जी २० चं स्थायी सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव : आफ्रिकन युनियनला जी २० मध्ये कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सर्वांसोबत एकजुटीच्या भावनेनं भारतानं आफ्रिकन युनियनला जी २० चं स्थायी सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मला विश्वास आहे की आपण सर्वजण या प्रस्तावावर सहमत आहोत, असं मोदी यावेळी म्हणाले.
-
#WATCH | G 20 in India | Prime Minister Narendra Modi says, "India's G20 presidency has become a symbol of inclusion, of 'sabka saath' both inside and outside the country. This has become people's G20 in India. Crores of Indians are connected to this. In more than 60 cities of… https://t.co/rc2iIO2IGf pic.twitter.com/SgE8r2Nojk
— ANI (@ANI) September 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | G 20 in India | Prime Minister Narendra Modi says, "India's G20 presidency has become a symbol of inclusion, of 'sabka saath' both inside and outside the country. This has become people's G20 in India. Crores of Indians are connected to this. In more than 60 cities of… https://t.co/rc2iIO2IGf pic.twitter.com/SgE8r2Nojk
— ANI (@ANI) September 9, 2023#WATCH | G 20 in India | Prime Minister Narendra Modi says, "India's G20 presidency has become a symbol of inclusion, of 'sabka saath' both inside and outside the country. This has become people's G20 in India. Crores of Indians are connected to this. In more than 60 cities of… https://t.co/rc2iIO2IGf pic.twitter.com/SgE8r2Nojk
— ANI (@ANI) September 9, 2023
'सबका साथ, सबका विकास'चा मंत्र दिला : यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी 'सबका साथ, सबका विकास'चा मंत्र दिला. कोरोनानंतर विश्वासाच्या अभावामुळे जगावर मोठं संकट आलं. युद्धामुळे हे संकट अधिक गडद झालं. जेव्हा आपण कोविडला पराभूत करू शकतो, तेव्हा आपण परस्पर विश्वासाच्या या संकटावरही मात करू शकतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. मोदींनी यावेळी जी २० चे अध्यक्ष या नात्यानं संपूर्ण जगाला एकत्र येण्याचं आवाहन केलं. आपण सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. त्यासाठी 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयत्न' हा मंत्र आपल्यासाठी मार्गदर्शक बनू शकतो, असं मोदी म्हणाले.
-
#WATCH | G 20 in India | President of the Union of Comoros and Chairperson of the African Union (AU), Azali Assoumani takes his seat as the Union becomes a permanent member of the G20. pic.twitter.com/Sm25SD80n9
— ANI (@ANI) September 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | G 20 in India | President of the Union of Comoros and Chairperson of the African Union (AU), Azali Assoumani takes his seat as the Union becomes a permanent member of the G20. pic.twitter.com/Sm25SD80n9
— ANI (@ANI) September 9, 2023#WATCH | G 20 in India | President of the Union of Comoros and Chairperson of the African Union (AU), Azali Assoumani takes his seat as the Union becomes a permanent member of the G20. pic.twitter.com/Sm25SD80n9
— ANI (@ANI) September 9, 2023
हेही वाचा :