मैनपुरी उत्तरप्रदेश जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा भीषण रस्ता अपघात road accident in mainpuri झाला. एका ट्रकचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या घरात Truck rammed into house in Mainpuri घुसला. त्यामुळे घरातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकमध्ये उपस्थित असलेल्या दोघांचाही मृत्यू झाला. या अपघातात एकूण चार जणांना जीव गमवावा लागला four died in mainpuri after truck hit house आहे.
या प्रकरणी एसपी मैनपुरी कमलेश दीक्षित यांनी सांगितले की वेगात असलेला ट्रक नियंत्रणाबाहेर गेला आणि एका घरावर धडकला. ज्यामध्ये सेवानिवृत्त उपनिरीक्षक आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. ही धडक इतकी जोरदार होती की पती पत्नी दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा निवृत्त निरीक्षक आणि त्यांची पत्नी झोपले होते. त्याचवेळी ट्रकमध्ये एकूण सात जण होते. तर ट्रकमधील 2 जणांचाही जागीच मृत्यू झाला आहे. त्याचवेळी पाच जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही एक व्यक्ती अडकल्याचे त्यांनी सांगितले.
-
UP | 4 dead, 5 injured after a truck rammed into a house on the road in Mainpuri
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A truck went turtle & rammed into a house, in which a retired sub-inspector & his wife died. 2 people in truck also died while 5 were injured. One still stuck in debris: Kamlesh Dixit, SP, Mainpuri pic.twitter.com/JaCSBvZqCn
">UP | 4 dead, 5 injured after a truck rammed into a house on the road in Mainpuri
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 15, 2022
A truck went turtle & rammed into a house, in which a retired sub-inspector & his wife died. 2 people in truck also died while 5 were injured. One still stuck in debris: Kamlesh Dixit, SP, Mainpuri pic.twitter.com/JaCSBvZqCnUP | 4 dead, 5 injured after a truck rammed into a house on the road in Mainpuri
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 15, 2022
A truck went turtle & rammed into a house, in which a retired sub-inspector & his wife died. 2 people in truck also died while 5 were injured. One still stuck in debris: Kamlesh Dixit, SP, Mainpuri pic.twitter.com/JaCSBvZqCn
अपघातानंतर ५ जणांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यापैकी ३ जण किरकोळ जखमी झाले. तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत क्रेनच्या साहाय्याने हा ढिगारा हटवण्यात येत असून ढिगाऱ्याखाली अजूनही एक व्यक्ती अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
हेही वाचा जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात एक व्यक्ती जखमी