ETV Bharat / bharat

Four Burnt Alive in Bihar : पतीच्या दुसऱ्या लग्नाने पत्नी संतप्त, घर पेटविल्याने कुटुंबातील चौघांचा जळून मृत्यू - Four Burnt Alive in Bihar

आगीच्या या घटनेत पहिली पत्नी व सासू जागीच जिवंत (Four Burnt Alive In Darbhanga) भाजली गेली. त्याचवेळी पतीसह त्याची दुसरी पत्नी भाजल्याने गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सीएचसीमध्ये दाखल करण्यात ( Darbhanga crime news ) आले. तेथून त्यांना डीएमसीएचमध्ये रेफर करण्यात आले. दोन्ही जखमींचाही डीएमसीएचमध्ये उपचारादरम्यान ( CHC for treatment) मृत्यू झाला.

Four Burnt Alive in Biha
कुटुंबातील चौघांचा जळून मृत्यू
author img

By

Published : May 14, 2022, 8:03 PM IST

दरभंगा ( पाटणा ) - पतीच्या दुसऱ्या लग्नामुळे संतापलेल्या पत्नीने (Fire In Husband Wife Dispute In Darbhanga) धक्कादायक पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील बिरौल पोलीस स्टेशन हद्दीतील सुपौल बाजार येथील शेखपुरा मोहल्ला येथे शनिवारी एक हृदयद्रावक घटना ( Death in Sheikhpura mohalla of Supaul Bazar ) उघडकीस आली. पतीने दुसरे लग्न केल्यानंतर पत्नीने पेट्रोल शिंपडून संपूर्ण घर पेटवून दिले. या आगीत कुटुंबातील चार जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला.

चार जण जिवंत जळाले - आगीच्या या घटनेत पहिली पत्नी व सासू जागीच जिवंत ( Four Burnt Alive In Darbhanga ) भाजली गेली. त्याचवेळी पतीसह त्याची दुसरी पत्नी भाजल्याने गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सीएचसीमध्ये दाखल करण्यात ( Darbhanga crime news ) आले. तेथून त्यांना डीएमसीएचमध्ये रेफर करण्यात आले. दोन्ही जखमींचाही डीएमसीएचमध्ये उपचारादरम्यान ( CHC for treatment) मृत्यू झाला. ही घटना पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.

पहिल्या पत्नीने घराला आग लावली - मृतांमध्ये ६५ वर्षीय रुफैदा खातून, ३५ वर्षीय बीबी परवीन, ४० वर्षीय पती खुर्शीद आलम आणि खुर्शीद यांची ३२ वर्षीय दुसरी पत्नी रोशनी खातून यांचा समावेश आहे. खुर्शीद आणि त्यांची पहिली पत्नी बीबी परवीन यांच्यात वारंवार वाद होत असल्याचे सांगितले जाते. शनिवारी बीबी परवीनने पेट्रोल शिंपडून संपूर्ण घर पेटवून दिले. यामध्ये घरातील चारही सदस्य गंभीररित्या भाजले.

नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाचा राग - लोकांचे म्हणणे आहे की, शेखपुरा मोहल्ला येथील रहिवासी असलेल्या खुर्शीद आलमचा विवाह बीबी परवीनसोबत दहा वर्षांपूर्वी झाला होता. मुलबाळ नसल्यामुळे खुर्शीदने दोन वर्षांपूर्वी शेजारच्या गावातील रोशनी खातूनसोबत दुसरे लग्न केले. पहिली पत्नी बीबी परवीन पतीच्या दुसऱ्या लग्नाला विरोध करत होती. याचा परिणाम वाईट होईल, असा इशाराही तिने पती खुर्शीद यांना दिला होता. यावरून दोघांमध्ये अनेकदा वादही झाले होते. अखेर परवीनने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी हे मोठे पाऊल उचलले.

हेही वाचा-Terrible fire in Amritsar : अमृतसरमधील गुरुनानक रुग्णालयात भीषण आग, बचावकार्य सुरू

हेही वाचा-Video Ruthlessness of Ambulance driver : रुग्णवाहिकेची दुचाकींना धडक, अपघातामधील जखमींशी निर्दयी वागून चालकाचा पळ

हेही वाचा-New Tripura CM Manik Saha : डॉ माणिक साहा होणार त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.