अनंतनाग जम्मू आणि काश्मीर अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम Pahalgam Anantnag district फ्रिसलान चंदनवाडी रोड परिसरात सुरक्षा दलाच्या वाहनाला अपघात झाला Forces vehicle met with an accident आहे. वाहन उलटल्याने असून आतापर्यंत ७ ITBP जवानांचा मृत्यू झाला 7 ITBP Jawans Dead आहे. बस दरीत पडल्याने ही दुर्घटना Bus Carrying 39 Personnel Falls Into Gorge घडली. अमरनाथ यात्रेसाठी परिसरात जवान तैनात करण्यात आले होते.
इंडो तिबेटन बॉर्डर पोलिसांनी सांगितले की वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने 39 कर्मचारी यामध्ये आयटीबीपीचे 37 आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे 2 जण घेऊन जाणारी बस नदीच्या काठावर कोसळली. सैनिक चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने जात होते. या अपघातात जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
-
#WATCH Bus carrying 37 ITBP personnel and two J&K Police personnel falls into riverbed in Pahalgam after its brakes reportedly failed, casualties feared#JammuAndKashmir pic.twitter.com/r66lQztfKu
— ANI (@ANI) August 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Bus carrying 37 ITBP personnel and two J&K Police personnel falls into riverbed in Pahalgam after its brakes reportedly failed, casualties feared#JammuAndKashmir pic.twitter.com/r66lQztfKu
— ANI (@ANI) August 16, 2022#WATCH Bus carrying 37 ITBP personnel and two J&K Police personnel falls into riverbed in Pahalgam after its brakes reportedly failed, casualties feared#JammuAndKashmir pic.twitter.com/r66lQztfKu
— ANI (@ANI) August 16, 2022
पहलगामपासून चंदनवाडी १६ किमी अंतरावर आहे. हे जवानही कर्तव्य बजावून परतत होते असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ब्रेक फेल झाल्याने बस खड्ड्यात पडली. बस नदीच्या काठावर खूप खाली खड्ड्यात पडली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमरनाथ यात्रेसाठी परिसरात जवान तैनात करण्यात आले होते. सैनिक चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने जात होते. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात..