ETV Bharat / bharat

Maoists Arrested At Chhattisgarh : पाच माओवाद्यांना सीआरपीएफकडून अटक; अपहरण, हत्या आणि बॉम्ब स्फोटात समावेश

अपहरण, हत्या आणि बॉम्ब स्फोटाच्या (kidnappings, assassinations and bomb blasts) घटनांमध्ये सहभागी असलेल्या पाच माओवाद्यांना छत्तीसगडमधील विजापूर येथून अटक (Five Maoists arrested by CRPF) करण्यात आली आहे. पोलिसांनी धरमारामच्या जंगलात कारवाई करत सर्व माओवाद्यांना बेड्या ठोकल्या (Maoists Arrested At Chhattisgarh). केंद्रीय सुरक्षा दल आणि पामड पोलिसांनी हे संयुक्त अभियान (Joint operation of CRPF and Police) राबविले होते. माओवाद्यांच्या विरोधात हे पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे.

Maoists Arrested At Chhattisgarh
माओवाद्यांना अटक
author img

By

Published : Jan 11, 2023, 1:49 PM IST

विजापूर (छत्तीसगड) : सुरक्षा दलाच्या पथकाने माओवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी जंगलात शोध अभियान राबविले होते. (kidnappings, assassinations and bomb blasts) या दरम्यान धरमरामच्या जंगलात पाच माओवाद्यांना पकडण्यात (Five Maoists arrested by CRPF) पोलिसांना यश आले. मात्र, पोलिसांना आपल्याकडे येत असल्याचे पाहून काही माओवादी पळून गेले. अटक (Maoists Arrested At Chhattisgarh) करण्यात आलेल्यांमध्ये तेलम नागेश, गुंडी लिंगैया यांचा समावेश आहे. (Joint operation of CRPF and Police) या दोघांविरुद्ध अपहरण आणि खुनाच्या घटनेत सहभागी असल्याचा आरोप आहे.

स्फोटात सीआरपीएफ जवान हुतात्मा : माओवादी गुंडी रामाराव भूमकाल मिलिशियाचे सक्रिय सदस्य होते. शामू करम आणि करम कामा या दोन माओवाद्यांचा पामेड येथील आयडी स्फोटात समावेश होता. या स्फोटा सीआरपीएफचा एक जवान हुतात्मा झाला होता. माओवादी गुंडी रामाराव भूमकाळ हा मिलिशियाचा अध्यक्ष असून त्याच्यावर पोलिसांनी दहा हजारांचे बक्षीस जाहीर केले होते.

माओवाद्यांची न्यायालयात हजेरी : पोलिसांनी पाचही माओवाद्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व माओवाद्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. माओवादी संघटनेतील मोठे नेते छोट्या नेत्यांना काम देऊन स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेतील माओवाद्यांच्या चौकशीत अनेक महत्त्वाचे खुलासे होऊ शकतात, असा पोलिसांचा अंदाज आहे.

माओवादाचा त्याग, समाजवादाचा अंगिकार : पोलिसांकडून सक्तीची कारवाई केली जात असल्याने असंख्य माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून समाजाची मूळ विचारधारा स्वीकारली आहे. अनेक माओवादी मुख्य प्रवाहात सहभागी झाल्याने त्यांचे हिंसक अभियान थंडावले आहे. सुरक्षा दलाकडून माओवाद्यांविरुद्ध सातत्याने कारवाया केल्या जात असल्याने येणाऱ्या काळात माओवाद्यांचे कंबरडे मोडले जाईल हे स्पष्ट जाणवत आहे.

यापूर्वीही नक्षलवाद्यांविरुद्ध कारवाई : छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात २ फेब्रुवारी रोजी दोन ट्रक जाळण्यात सहभागी असलेल्या आठ माओवाद्यांना अटक करण्यात आली होती. जाळपोळीची ही घटना मंगपेंटा आणि बरगापारा दरम्यान घडली होती. ( Eight Maoists arrested in Bijapur ) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व जण कुटरु पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इरामंगी येथील रहिवासी होते. 4 फेब्रुवारी 2022 रोजी सर्व नक्षलवाद्यांनी मंगपेंटा आणि बरगापारा दरम्यान जाळपोळ करण्याची घटना घडवली. कुरूटु पोलीस ठाण्यात कारवाईनंतर नक्षलवाद्यांना दंतेवाडा न्यायालयात हजर करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांचे नातेवाईक पोलीस ठाणे गाठले होते. पोलिसांनी सर्व नक्षलवाद्यांना जबरदस्तीने उचलून नेल्याचा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान, आपण नक्षलवादी नसल्याचा दावा त्यांना केला होता.

अशा विकासकामांपासून दूर राहण्याचा इशारा: रात्री विजापूर-दंतेवाडा सीमेवर माओवाद्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधकामात गुंतलेले चार ट्रॅक्टर पेटवून दिले होते. मंगनार गावाजवळील जागेवर सुमारे 15 वाहने आणि यंत्रसामग्री उभी होती. त्यांनी चार ट्रॅक्टर जाळले आणि कामगार आणि पंचायत प्रतिनिधींना अशा विकासकामांपासून दूर राहण्याचा इशाराही दिला होता.

ते माओवादी नाहीत : पोलिसांनी अटक केलेल्या माओवाद्यांना दंतेवाडा न्यायालयात हजर करण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या माओवाद्यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना जबरदस्तीने उचलून नेल्याचा आरोप केला होता. ते माओवादी नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. दरम्यान, पोलिसांनी त्यांची सुटका करावी अशी मागणीही केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.