ETV Bharat / bharat

Organ Transplant : जगाचा निरोप घेतानाही प्रशांत देणार चार जणांना नवसंजीवनी

जयपूर येथील सीकरजवळ झालेल्या अपघातात प्रशांत राजेंद्र शिंदे हा गंभीर जखमी झाला होता. डॉक्टरांनी उपचार करुन त्याला ब्रेन डेड घोषित केले. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. ग्रीन कॉरिडोर बनवून त्यांचे हृदय आणि दोन किडन्याचे स्थलांतर हे SMS रुग्णालयाला देण्यात आले आहेत. तर लीवर (जठर) हे महात्मा गांधी ( Organ Transplant in Jaipur ) रुग्णालयांना देण्यात येणार आहे.

Organ Transplant in Jaipur
राजेंद्र चार जणांना नवसंजीवनी देणार
author img

By

Published : Jun 24, 2022, 7:19 PM IST

Updated : Jun 24, 2022, 7:53 PM IST

जयपूर - जगाचा निरोप घेताना महाराष्ट्राचा प्रशांत राजेंद्र शिंदे चार जणांना नवसंजीवनी देणार आहे. ब्रेन डेड झाल्यानंतर राजेंद्रचे हृदय, मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणाची प्रक्रिया सवाई मानसिंग रुग्णालयात ( Organ Transplant in Jaipur ) सुरू करण्यात आली आहे. स्टेट ऑर्गन टिश्यू अँड ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीकरजवळ झालेल्या अपघातात 36 वर्षीय राजेंद्र जखमी झाला होता. तो राजस्थानमध्ये तांत्रिक अभियंता म्हणून काम करत होता.

प्रशांत देणार चार जणांना नवसंजीवनी

18 जून रोजी राजेंद्र यांना स्ट्रोकचा झटका आला, त्यामुळे त्यांना जयपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले. स्टेट ऑर्गन टिश्यू अँड ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशनतर्फे कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर राजेंद्र शिंदे यांची पत्नी नयना आणि वडील राजेंद्र प्रसाद शिंदे यांनी अवयव दान करण्यास होकार दिला.

Organ Transplant
सवाई मानसिंग रुग्णालय

चार जणांना दिली नवसंजीवनी - डॉक्टरांनी उपचार करुन त्याला 23 जून रोजी ब्रेन डेड घोषित केले. नातेवाईकांचे स्टेट ऑर्गन टिश्यू अँड ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशनकडून समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांच्या संमतीनंतर ग्रीन कॉरिडोर बनवून त्यांचे हृदय आणि दोन किडन्याचे स्थलांतर हे SMS रुग्णालयाला देण्यात आले आहेत. तर यकृत हे महात्मा गांधी ( Organ Transplant in Jaipur ) रुग्णालयांना देण्यात येणार आहे. राजेंद्र यांचे हृदय आणि दोन्ही किडनी सवाई मानसिंग रुग्णालयात प्रत्यारोपण करण्यात येत आहे.

एसएमएस हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. विनय मल्होत्रा ​​यांनी सांगितले, हृदय प्रत्यारोपणासाठी प्राप्तकर्ता होता आणि टीमला त्याबद्दल आधीच माहिती देण्यात आली होती. ग्रीन कॉरिडॉरमधून हृदय रुग्णालयात पोहोचताच तातडीने प्रत्यारोपणाला सुरुवात करण्यात आली. एसएमएस हॉस्पिटलमधील हे चौथे हृदय प्रत्यारोपण आहे.

हेही वाचा - IMF Submit Report : ओम पर्वत आणि व्यास व्हॅलीवर प्रदूषणाचा होऊ लागला परिणाम, आयएमएफने दिला खबरदारीचा इशारा

हेही वाचा - शिवसेनेचे पारडे आकड्यांच्या जिवावर जड, शिंदे गटाला फटका बसण्याची शक्यता

Last Updated : Jun 24, 2022, 7:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.