ETV Bharat / bharat

MH Big BREAKING : पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांना ईडीची नोटीस - अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक

Breaking news live
Breaking news live
author img

By

Published : Dec 14, 2021, 11:32 AM IST

Updated : Dec 14, 2021, 10:16 PM IST

22:14 December 14

पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांना ईडीची नोटीस

अकोला - पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांना ईडीची नोटीस आली आहे. या संदर्भात त्यांना 17 तारखेला मुंबई येथे हजर राहण्याचे आदेश आहेत. मात्र, त्यांना नेमकं कोणत्या कारणासाठी ईडीने नोटिस बजावली आहे हे माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

20:19 December 14

अभिनेता सोनू सूद मुंबईतील सत्र न्यायालयात हजर

  • मुंबई - अभिनेता सोनू सूद हा आज मुंबईतील एका सत्र न्यायालयात हजर झाला होता
  • अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीकडून खंडणीसाठी सोनू सूदला धमकी मिळाली होती
  • मकोका कोर्टात या केसच्या सुनावणी संदर्भात आज अभिनेता सोनू सूद उपस्थित होता
  • हे प्रकरण खूप जूने आहे, घटना आठवत नसल्याचा जबाब सोनू सूदने कोर्टात नोंदवला आहे
  • रवी पुजारी याने 2014मध्ये खंडणीसाठी चित्रपट निर्माता करीम मोरानी आणि अभिनेता सोनू सूदला धमकी दिली होती
  • सोनू सूदची सेशन कोर्टमध्ये अडीच तास उलट तपासणी झाली

17:02 December 14

महापालिकेकडून निवडणूक विभागाला अहवाल सादर केला जाणार

मुंबई :

  • मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात वॉर्ड पुनररचनेचा मसुदा या आठवड्यात पालिकेकडून निवडणूक विभागाला सादर केला जाणार आहे.
  • पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत पालिका निवडणुका.
  • पालिकेतील 227 प्रभागांमध्ये 9 प्रभागांची वाढ करत 236 प्रभाग करण्यात आले आहेत.

15:16 December 14

राहुल गांधींची मुंबईत होणारी सभा पुढे ढकलली, उच्च न्यायालयातील याचिकाही घेतली मागे

  • मुंबई : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची २८ डिसेंबर रोजी मुंबईत होणारी सभा पुढे ढकलण्यात आली आहे.
  • राज्यात कोविड आणि ओमीमयक्रोन प्रादुर्भाव पहाता हा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
  • 28 तारीख काँग्रेस स्थापना दिवस आहे. तो त्याच दिवशी साजरा तेजपाल ओडिटोरम येथे होणार आहे.
  • गेले महिना भर आम्ही प्रयत्न करत होतो, सरकारकडे 15 दिवसापासून प्रयत्न करत होतो.
  • लवकरच शिवाजी पार्कमध्ये मेळाव्याची नवीन तारीख जाहीर करू असेही ते म्हणाले.
  • 9 ऑगस्टला कमिशनर यांना पत्रं लिहल. पण उत्तर आलं नाही.
  • कोर्टात याचिका केली होती. पण ख्रिसमसची सुट्टी असल्याने कोर्टाची तारीख मिळाली नसती, म्हणून याचिका मागे घेण्यात आली, असं ते म्हणाले.

15:10 December 14

जावेद अख्तर यांनी कंगनावर टाकला दबाव.. याचिकेत दावा

रितिक रोशन प्रकरणात कंगना रनौतने अंधेरी कोर्टातील याचिका किल्ला कोर्टात वर्ग करण्यात यावी यासाठी याचिका दाखल केली आहे.

कंगनाच्या या याचिकेवर आज सुनावणी झाली.

जावेद अख्तर यांनी कंगनावर दबाव टाकला असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

याचिकेवर 18 डिसेंबर रोजी अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे.

13:44 December 14

नवाब मलिक यांना धमकीचे पत्र

नवाब मलिक यांना धमकीचे पत्र

- नवाब मालिक आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी

- अत्यंत अश्लील भाषेत पत्र

- नवाब मालिक यांची गृहमंत्र्यांकडे तक्रार

- पत्रात मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनाही धमकी

- धमकी देणारा नौदल अधिकारी असल्याचे पत्रात नमूद

13:31 December 14

गोंदियात ट्रकच्या धडकेत पॉलिटेक्निकची विद्यार्थिनी जागीच ठार

गोंदिया :- गोंदियात ट्रकच्या धडकेत पॉलिटेक्निकची विद्यार्थिनी जागीच ठार कॉलेज ला जात असताना झाला अपघात

13:23 December 14

सुप्रीम कोर्टाचा राज्यातील भाजपच्या १२ आमदारांना झटका

सुप्रीम कोर्टाचा भाजपच्या १२ आमदारांना झटका

अंतरिम स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

विधानसभेच्या ठरावाला स्थगिती देता येणार नाही

१२ आमदारांनी अध्यक्षांकडे विनंती करावी, कोर्टाची सूचना

येत्या अधिवेशनात १२ आमदारांना उपस्थित राहता येणार नाही

११ जानेवारीला पुढील सुनावणी

13:11 December 14

कोकण-पश्चिम महाराष्ट्रला जोडणाऱ्या अणूस्कुरा घाटात दरड कोसळली

रत्नागिरी जिल्ह्यात दरड कोसळली
रत्नागिरी जिल्ह्यात दरड कोसळली

रत्नागिरी - Breaking

दोन ते तीन ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम
सध्या लहान वाहनांची एकेरी वाहतूक सुरु
घाटात दरड हटवण्याचे काम सुरू
अवजड वाहनांची वाहतूक मात्र पूर्णपणे बंद
रात्रीच्या वेळी दरड कोसळल्याची प्राथमिक माहिती

12:02 December 14

मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांची मुंबई उच्च न्यायालयातील याचिका बिनशर्त मागे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभेच्या परवानगी करता याचिका दाखल केली होती
28 डिसेंबर रोजी राहुल गांधी यांच्या सभेला परवानगी मिळाली नव्हती
राज्य सरकारने अद्याप परवानगी न दिल्याने मुंबई काँग्रेस मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती

11:43 December 14

मुंबई फ्लॅश

महापालिकेचे पथक करिना अमृताच्या घरी दाखल

दोघींही कोरोना पॉजिटीव्ह, करण्यात आलंय होम क्वारंटाईन

करण जोहर, अमृता अरोरा आणि करिना कपूर यांच्या रेसिडेन्सी, सदगुरू शरण आणि सरकार हेरिटेज या तीन इमारती मुंबई महापालिकेने सील केल्या

11:40 December 14

करिना आणि अमृता यांना कोरोना

करिना आणि अमृता यांना कोरोनाची लागण

करिनाचे घर केले सील

पार्टीतील सहभागामुळे कोरोनाची लागण झाल्याची शक्यता

10:58 December 14

समीर वानखेडे यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मुंबई - क्रूज ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) प्रकरणात वादग्रस्त ठरलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (NCB Zonal Director Sameer Wankhede) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वयाच्या १७ व्या वर्षी समीर वानखेडे यांच्या नावाने बारचा परवाना दिल्याचे आढळून आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Last Updated : Dec 14, 2021, 10:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.