ETV Bharat / bharat

गुजरातच्या बिकानेरमध्ये 5.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप - earthquake hit Bikaner

राजस्थानच्या बिकानेरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.3 नोंदविली गेली आहे.

earthquake hit Bikaner
बिकानेरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के
author img

By

Published : Jul 21, 2021, 1:52 PM IST

बिकानेर - राजस्थानच्या बिकानेरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.3 नोंदविली गेली आहे. बुधवारी सकाळी 5:24 ला भुंकापचे झटके बसल्याची माहिती नॅशनल तेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिली आहे. भूकंपामुळे आतापर्यंत कोणतेही नुकसान

राजस्थान आधी मेघालयमध्ये रात्री 2.10 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के बसले होते. या भुंकपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल नोंदविण्यात आली होती. अहवालानुसार, भूकंपाचे केंद्रबिंदू पश्चिम गॅरो हिल्स येथे होते. त्याशिवाय लेह-लडाख भागातही पहाटे 4.57 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 होती.

जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमस्थानास भूकंपनाभी म्हणतात भूकंपनाभीच्या अगदी वर, भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपांपेक्षा सौम्य भूकंपांची संख्या खूपच जास्त असते.

भूंकप झाल्यास काय करावे -

  • इमारती, झाडे, पथदिवे आणि विजेच्या तारांपासून दूर व्हा.
  • भूकंपाचा धक्का बसलेले रस्ते, पूल आणि उतारावरुन जाण्याचे टाळा.
  • मोकळ्या मैदानात जाण्याचा प्रयत्न करावा.
  • घरातील स्टोव्ह, गॅस बंद करा.
  • उंचावरून घरंगळत येणाऱ्या दगडांपासून सावध राहा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.