ETV Bharat / bharat

वाराणशी: श्रावण सोमवारनिमित्त विश्वेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी - बाबा विश्वनाथ

विश्वनाथ मंदिरात पहाटे 3 वाजता आरती झाली. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

काशी विश्वेश्वर मंदिर
काशी विश्वेश्वर मंदिर
author img

By

Published : Aug 9, 2021, 11:49 AM IST

वाराणशी - श्रावण सोमवारानिमित्त काशी विश्वनाथ मंदिरात भाविकांनी गर्दी केली. सकाळी मंगल आरती झाल्यानंतर मंदिर हे भक्तांसाठी खुले करण्यात आले. कोरोनाच्या काळातील नियमाप्रमाणे भाविकांना गाभाऱ्यात जाण्यास मनाई आहे. भक्त हे मंदिराबाहेर जल आणि दूध अर्पण करत आहेत.

विश्वनाथ मंदिरात पहाटे 3 वाजता आरती झाली. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. रविवारीही मंदिरात भाविकांची गर्दी दिसून आली होती. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिराबाहेर सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहे. मंदिरात येणारे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहे.

श्रावण सोमवारनिमित्त विश्वेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

हेही वाचा-आरक्षणाबाबतच्या दुरुस्ती विधेयकाला विरोधक पाठिंबा देणार - मल्लिकार्जुन खरगे

कावड यात्रेवरील निर्बंधामुळे भाविकांच्या संख्येत घट

वाहनांसाठी पार्किंगची वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कावडयात्रेवर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे दरवर्षी दिसून येणारे लाखो भाविक दिसून आले नाहीत.

विश्वेशर
विश्वेशर

हेही वाचा-आसाम-मिझोराम सीमा प्रश्नासंदर्भात आसामचे मुख्यमंत्री आज मोदींची भेट घेणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.