ETV Bharat / bharat

दिल्लीच्या उद्योजकाची 'क्रिप्टोकरेंसी' चोरी करुन पॅलिस्टिन संघटना हमासला पाठवली: दिल्ली सायबर सेलची माहिती - Palestinian organization Hamas

दिल्लीच्या एका उद्योजकाची 'क्रिप्टोकरेंसी' पॅलिस्टिन संघटना हमासची लष्करी शाखा अल-कासम ब्रिगेडच्या (Palestinian organization Hamas) खात्यात पाठवण्यात आली आहे.

CRYPTO CURRENCY
CRYPTO CURRENCY
author img

By

Published : Jan 25, 2022, 5:25 PM IST

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या सायबर शाखेने सोमवारी सांगितले की, दिल्लीच्या एका उद्योजकाची 'क्रिप्टोकरेंसी' (CRYPTOCURRENCY STOLEN FROM DELHI BUSINESSMAN ) कथित रुपाने चोरी करुन ती फलस्तिनी संघटना हमासची लष्करी शाखा अल-कासम ब्रिगेडच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली.

त्यांनी सांगितले की, उद्योजकाने 2019 मध्ये पश्चिम विहार येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की, काही अज्ञात लोकांनी त्याची फसवणूक करुव त्याच्या ‘वॉलेट’ मधून 'क्रिप्टोकरेंसी' (CRYPTO CURRENCY ) इतर कोणत्या तरी ठिकाणी पाठवली होती.

पोलिसांनी सांगितले की, 'क्रिप्टोकरेंसी' ची किंमत त्यावेळी जवळपास 30 लाख रुपये होती. ज्यामध्ये आता वाढ होऊन चार कोटी झाली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सायबर क्राइम विंगकडे देण्यात आली होती.

साइबर सेलचे पुलिस (Delhi Police Cyber Cell)उपायुक्त के. पी. एस. मल्होत्रा यांनी सांगितले की, तपासाच्या दरम्यान समोर आले की 'क्रिप्टोकरेंसी' पॅलिस्टिन संघटना हमासची लष्करी शाखा अल-कासम ब्रिगेडच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.