ETV Bharat / bharat

Bit Coin Rate In India : बिटकॉईनच्या दरात किंचित वाढ, जाणून घ्या आजचे दर

author img

By

Published : Aug 4, 2022, 7:10 AM IST

BitCoin Rate In India : शेअर बाजारमध्ये विविध कंपन्यांच्या शेअर्स प्रमाणे आता क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील लोक गुंतवणूक करत आहे. क्रिप्टोकरन्सीला लोक ( Cryptocurrency Prices ) पसंती देत असून शेअर्स प्रमाणे त्याचेही महत्व वाढले आहे. त्यामुळे, आज आम्ही तुम्हाला क्रिप्टोकरन्सीच्या ( Bitcoin price news ) दराबाबत माहिती देणार आहोत. दरम्यान आजचे दर बघितले तर, आज बिटकॉईच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काल बिट कॉईनची किंमत 19 लाख 07 हजार 833 होती. आज त्यात ( Cryptocurrency Prices) कमी झाली असून 19 लाख 24 हजार 992 रुपये इतके बिटकॉईनचे दर आहे.

Bit Coin Rate In India
Bit Coin Rate In India

मुंबई - बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. तीन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास 5 लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही यामध्ये सातत्याने चढ- उतार पहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत 19 लाख 24 हजार 992 रुपये ( Todays Bitcoin Rate ) इतकी आहे. कालच्या तुलनेत आज बिटकॉइनचे ( Bit Coin Rate ) कमी झाले आहेत.

आजचा बिटकॉइनचा दरआज बिटकॉइनचा दर भारतीय बाजारात 19 लाख 24 हजार 992 रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईनचा दरआज इथेरिअम कॉइनचा दर भारतीय बाजारात 1 लाख 37 हजार 999 रुपये इतका आहे.

आजचा डोज कॉईनचा दरआज डोज कॉइनचा दर भारतीय बाजारात 5.74 रुपये इतका आहे.

हेही वाचा - Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात आज दिलासा? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

हेही वाचा - Gold Silver Rates : सोन्याच्या दरात किंचित घट, जाणून घ्या आजची किंमत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.