ETV Bharat / bharat

Bit Coin Rate In India : बिटकॉईनच्या दरात झाली घट, पहा किती आहेत आजचे बिटकॉईनचे दर

Bit Coin Rate In India : शेअर बाजारमध्ये विविध कंपन्यांच्या शेअर्सप्रमाणे आता क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील लोक गुंतवणूक करत आहेत. क्रिप्टोकरन्सीला लोक ( Cryptocurrency Prices ) पसंती देत असून शेअर्स प्रमाणे त्याचेही महत्व वाढले आहे. त्यामुळे, आज आम्ही तुम्हाला क्रिप्टोकरन्सीच्या ( Bitcoin price news ) दराबाबत माहिती देणार आहोत. आजचे दर बघितले तर, आज बिट कॉईनचे दर कालपेक्षा कमी झाले आहेत. आज बिट कॉईनची किंमत 19 लाख 64 हजार 704 रुपये इतकी आहे. ( Cryptocurrency Prices) कालपेक्षा आज हे दर 25,095 रुपयांनी कमी आहेत. ( Bit Coin Rate )

Bitcoin
Bitcoin
author img

By

Published : Aug 10, 2022, 7:35 AM IST

मुंबई - बिट कॉइन ( Bit Coin ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. तीन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास 5 लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही यामध्ये सातत्याने चढ-उतार पहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत 19 लाख 64 हजार 704 रुपये ( Todays Bitcoin Rate ) इतकी आहे. कालच्या तुलनेत आज बिटकॉइनचे ( Bit Coin Rate ) कमी झाले आहेत. कालपेक्षा आज हे दर 25,095 रुपयांनी कमी झाले आहेत.

आजचा बिटकॉइन दर - आज बिटकॉइनचा दर भारतीय बाजारात 19 लाख 64 हजार 704 रुपये इतका आहे. कालपेक्षा आज हे दर 25,095 रुपयांनी कमी झाले आहेत. ( Bit Coin Rate )

आजचा इथेरिअम कॉईन दर - आज इथेरिअम कॉइनचा दर भारतीय बाजारात 1 लाख 44 हजार 033 रुपये इतका आहे. 5535.71 रुपयांनी आज इथेरिअमचे दर वाढले आहेत.

आजचा डॉज कॉईन दर - आज डॉज कॉइनचा दर भारतीय बाजारात 5.47 रुपये इतका आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.