ETV Bharat / bharat

Bitcoin Rate Today : बिटकॉइनच्या दरामध्ये झालेत मोठे बदल.. पहा आजची किंमत

गेल्या २४ तासांत बिटकॉइनच्या दरांमध्ये ०.३१ टक्के रुपयांनी घट झाली ( Todays Bitcoin Rate ) आहे. गेल्या दोन महिन्यापासून बिटकॉइनच्या किमतीत घसरण सुरु आहे. त्यामुळे बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांची चिंता पुन्हा वाढली आहे. बिटकॉइन गेल्या आठवड्यात सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला होता. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १७ लाख ०६ हजार ७३८ रुपये इतकी आहे.

CRYPTOCURRENCY PRICES TODAY 9 JULY 2022
बिटकॉइनच्या दरामध्ये झालेत मोठे बदल.. पहा आजची किंमत
author img

By

Published : Jul 9, 2022, 6:57 AM IST

मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. दोन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १७ लाख ०६ हजार ७३८ रुपये इतकी आहे.

आजचा बिटकॉइनचा दर

आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात २१ हजार ५१३ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १७ लाख ०६ हजार ७३८ रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईनचा दर

आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार २१२ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ९६ हजार २०९ रुपये इतका आहे.

आजचा डोज कॉईनचा दर

आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०६९ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ५.४९ रुपये इतका आहे.

हेही वाचा : Gold Rates Today : सोने-चांदीचे भाव आज आहेत स्थिर.. पहा देशात कुठे किती आहे दर

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.