ETV Bharat / bharat

Bitcoin Prices Today : बिटकॉइन वधारला.. २४ तासात १० हजारांनी वाढले दर - आजच्या क्रिप्टोकरन्सी किमती

गेल्या २४ तासांत बीटीसीमध्ये ०.५९% इतकी वाढ झाली ( Todays Bitcoin Rate ) आहे. गेल्या दोन महिन्यापासून बिटकॉइनच्या किमतीत घसरण सुरु आहे. त्यामुळे बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांची चिंता पुन्हा वाढली आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १७ लाख ६८ हजार ०१३ रुपये इतकी आहे.

Bitcoin Prices Today
आजचा बिटकॉइनचा दर
author img

By

Published : Jun 16, 2022, 7:07 AM IST

मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर आज काही प्रमाणात बिटकॉइनची किंमत वाढली आहे. गेल्या तीन दिवसात बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. त्यात थोडी सुधारणा होऊन आता बिटकॉइनच्या किमतीत १० हजार रुपयांनी वाढ झाली आहे. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १७ लाख ६८ हजार ०१३ रुपये इतकी आहे.

आजचा बिटकॉइनचा दर

आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात २१ हजार ६८४ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १७ लाख ६८ हजार ०१३ रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईनचा दर

आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार १८२ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १ लाख ७४ हजार ८३३ रुपये इतका आहे.

आजचा डोज कॉईनचा दर

आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०६१ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ४.७८ रुपये इतका आहे.

हेही वाचा : TODAYS GOLD SILVER RATES : सोने- चांदीच्या दरात किंचित बदल.. पहा देशभरातील दर..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.