ETV Bharat / bharat

Cow Eats Firecracker : फटाके खाल्ल्याने गायीचा जबडा फाटला; फॉरेन्सिक टीम चौकशी करणार

कानपूरमधील काकदेव पोलीस ठाण्याच्या नवीन नगर परिसरात गुरुवारी संध्याकाळी कचऱ्यातील फटाका बॉम्ब चघळल्याने (cow chewed a bomb) तो फूटून (bomb exploded in a cow mouth) एक गाय गंभीर जखमी (cow injured in bomb blast) झाली. स्फोटाचा आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता गायीच्या जबड्यातून रक्तस्त्राव होत असल्याचे त्यांना दिसले. (cow eats firecracker)

गायीने खाल्लेल्या फटाका प्रकरणावर बोलताना

author img

By

Published : Oct 28, 2022, 11:09 PM IST

कानपूर (यूपी) : कानपूरमधील काकदेव पोलीस ठाण्याच्या नवीन नगर परिसरात गुरुवारी संध्याकाळी कचऱ्यातील फटाका बॉम्ब चघळल्याने (cow chewed a bomb) तो फूटून (bomb exploded in a cow mouth) एक गाय गंभीर जखमी (cow injured in bomb blast) झाली. स्फोटाचा आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता गायीच्या जबड्यातून रक्तस्त्राव होत असल्याचे त्यांना दिसले. (cow eats firecracker)

गायीने खाल्लेल्या फटाका प्रकरणावर बोलताना

प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल - या घटनेची माहिती पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी गायीला रायपुरवा येथील सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी अगेन्स्ट अॅनिमल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या घटनेनंतर, पोलिसांनी 1960 च्या प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आणि तपास सुरू केला.

पोलिसांची घटनास्थळी धाव - कानपूरचे पोलिस आयुक्त बी पी जोगदंड म्हणाले, "स्थानिक पोलिस स्टेशन आणि चौकी प्रभारी यांना माहिती मिळताच त्यांनी महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने गायीला तातडीने पशुवैद्यकीय रुग्णालयात हलवले. पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली आणि प्रथमदर्शनी ही घटना उघडकीस आणली. घटनास्थळी रक्ताचे डाग व फटाक्यांचा कचरा पडलेला आढळून आल्याने गाईने फटाका खाल्ल्याचे दिसते.

गायीला मथुरा पशूवैद्यकीय रुग्णालयात पाठविले - "फॉरेन्सिक तज्ञांची एक टीम या घटनेची चौकशी करणार आहे आणि न वापरलेले फटाके वेगळे केले जातील. तपासासाठी फटाक्यांचे नमुने म्हणून घेतले जातील. कोणताही गैरप्रकार तपासण्यासाठी जवळपासच्या सीसीटीव्हीमधील फीड्सचा वापर केला जात आहे. गायीला पुढील उपचारांसाठी मथुरा पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे, "आयुक्त पुढे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.