ETV Bharat / bharat

Goa Congress MLA : गोव्यात काँग्रेसला भगदाड पडण्याची शक्यता! - गोव्यात काँग्रेस भगदाड पडण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षात आलेल्या माजी मंत्री मायकल लोबो यांना विरोधीपक्ष नेते पद बहाल केले आहे. मात्र भाजपा आता काँग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक नेते भाजपाच्या संपर्कात असून कुंभारजुवे मतदारसंघातील आमदार सध्या भाजपाच्या गोटात वावरताना दिसत आहेत.

काँग्रेस आमदार राजेश फळदेसाई आणि मुख्यमंत्री

author img

By

Published : Apr 7, 2022, 3:17 PM IST

पणजी - विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पुन्हा एकदा विरोधी बाकावर जाऊन बसला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षात आलेल्या माजी मंत्री मायकल लोबो यांना विरोधीपक्ष नेते पद बहाल केले आहे. मात्र भाजपा आता काँग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक नेते भाजपाच्या संपर्कात असून कुंभारजुवे मतदारसंघातील आमदार सध्या भाजपाच्या गोटात वावरताना दिसत आहेत.

काँग्रेसचे आमदार भाजपाच्या कार्यक्रमात : नुकतेच काँग्रेसचे कुंभारजुवे मतदार संघातील आमदार राजेश फळदेसाई भाजपाच्या स्थापना दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. आधीही फळदेसाई यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे फळदेसाई व काही अन्य आमदार भाजपाच्या वाटेवरती असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा - PM-Pawar Meet : संपुर्ण माहिती कुणी देत नसते! मोदी-पवार भेटीवरील चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.