रायपूर (छत्तीसगड) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली बाजू मांडली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, 'चॅनेल्सवरून मोदीजींचा फोटो गायब होताच देशाला कर्नाटक निवडणुकीचा निकाल समजला होता. हा पराभव नरेंद्र मोदींचा पराभव आहे.'
-
चैनलों से मोदी जी फोटो ग़ायब होना जैसे ही शुरू हुआ, देश कर्नाटक का चुनाव परिणाम समझ गया था.
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) May 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
“यह हार नरेंद्र मोदी जी की हार है” pic.twitter.com/Msn6EldfUJ
">चैनलों से मोदी जी फोटो ग़ायब होना जैसे ही शुरू हुआ, देश कर्नाटक का चुनाव परिणाम समझ गया था.
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) May 13, 2023
“यह हार नरेंद्र मोदी जी की हार है” pic.twitter.com/Msn6EldfUJचैनलों से मोदी जी फोटो ग़ायब होना जैसे ही शुरू हुआ, देश कर्नाटक का चुनाव परिणाम समझ गया था.
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) May 13, 2023
“यह हार नरेंद्र मोदी जी की हार है” pic.twitter.com/Msn6EldfUJ
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले ट्विट : या आधी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विट केले की, 'बजरंगबलीच्या गदेचा जोरदार फटका हा भ्रष्ट भाजपचा पराभव आहे. हिमाचलपाठोपाठ आता कर्नाटकने छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानमधून सुरू झालेला भ्रष्टाचार आणि द्वेषविरोधी संदेश स्वीकारून देशाला नवा रस्ता दाखवला आहे. 2024 मध्ये भारत एक होईल आणि द्वेष नष्ट होईल.'
-
मुँह मीठा कीजिए.
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) May 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
सब सुख लहै तुम्हारी सरना।
तुम रक्षक काहू को डर ना।।🙏🏻 #Karnataka pic.twitter.com/gjdMVVL53t
">मुँह मीठा कीजिए.
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) May 13, 2023
सब सुख लहै तुम्हारी सरना।
तुम रक्षक काहू को डर ना।।🙏🏻 #Karnataka pic.twitter.com/gjdMVVL53tमुँह मीठा कीजिए.
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) May 13, 2023
सब सुख लहै तुम्हारी सरना।
तुम रक्षक काहू को डर ना।।🙏🏻 #Karnataka pic.twitter.com/gjdMVVL53t
कर्नाटक निवडणुकीत काय परिस्थिती आहे? : कर्नाटक निवडणुकीत सुरुवातीचे ट्रेंड आले आहेत. राज्यात काँग्रेस पूर्ण बहुमताने सरकार बनवताना दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार, कर्नाटकात विधानसभेच्या 224 पैकी काँग्रेसला 130 पेक्षा जास्त जागा मिळताना दिसत आहे, तर भारतीय जनता पार्टीला 60 - 70 आणि जनता दल सेक्युलरला 20 - 30 जागा मिळत आहेत. या निकालानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पत्रकारांना मिठाई खाऊ घालून त्यांचे अभिनंदन केले आहे.
-
बजरंगबली जी के गदा का कड़ा प्रहार
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) May 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
भ्रष्टाचारी भाजपा की हो रही हार
भ्रष्टाचार और नफ़रत के खिलाफ छत्तीसगढ़, मध्यप्रदेश, राजस्थान से शुरू हुए संदेश को हिमाचल के बाद अब कर्नाटक ने स्वीकार करते हुए देश को रास्ता दिखाया है.
2024 में भारत जुड़ेगा, नफ़रत हारेगी.#भाजपा_मतलब_भ्रष्टाचार
">बजरंगबली जी के गदा का कड़ा प्रहार
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) May 13, 2023
भ्रष्टाचारी भाजपा की हो रही हार
भ्रष्टाचार और नफ़रत के खिलाफ छत्तीसगढ़, मध्यप्रदेश, राजस्थान से शुरू हुए संदेश को हिमाचल के बाद अब कर्नाटक ने स्वीकार करते हुए देश को रास्ता दिखाया है.
2024 में भारत जुड़ेगा, नफ़रत हारेगी.#भाजपा_मतलब_भ्रष्टाचारबजरंगबली जी के गदा का कड़ा प्रहार
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) May 13, 2023
भ्रष्टाचारी भाजपा की हो रही हार
भ्रष्टाचार और नफ़रत के खिलाफ छत्तीसगढ़, मध्यप्रदेश, राजस्थान से शुरू हुए संदेश को हिमाचल के बाद अब कर्नाटक ने स्वीकार करते हुए देश को रास्ता दिखाया है.
2024 में भारत जुड़ेगा, नफ़रत हारेगी.#भाजपा_मतलब_भ्रष्टाचार
प्रत्येक पक्षाचे किती उमेदवार रिंगणात? : कर्नाटकात भाजपने 224 उमेदवार उभे केले आहेत तर काँग्रेसकडून 223 उमेदवार रिंगणात आहेत. जनता दलाकडून 209 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती, तर आम आदमी पक्षाने 209 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. बसपाकडून 133 आणि कर्नाटक राष्ट्र समितीमधून 195 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तर एकूण 918 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
हेही वाचा :
- Grand verdict of Karnataka Live Update : कर्नाटकात काँग्रेसने गाठला मॅजिकनंबर ११३ ठिकाणी विजयी, १९ जागांवर आघाडी
- Sharad Pawar reaction on Karnataka : कर्नाटकात भाजपला मतदारांनी धडा शिकवला - शरद पवार
- Karnataka Election Result 2023 : कर्नाटक काँग्रेस नेत्यांमध्ये लागली मुख्यमंत्री पदाची शर्यत, कोणाच्या गळ्यात पडणार माळ ?