ETV Bharat / bharat

Royal London ODI Cup चेतेश्वर पुजाराने तिसरे शतक ठोकत, विराट-बाबरला मागे टाकत या यादीत मिळवले दुसरे स्थान

रॉयल लंडन वन डे चषकात Royal London ODI Cup शतकासह ससेक्सचा कर्णधार पुजाराने Cheteshwar Pujara विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांना मागे टाकून जागतिक क्रिकेटमध्ये एका विशेष यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

Cheteshwar Pujara
चेतेश्वर पुजारा
author img

By

Published : Aug 24, 2022, 1:17 PM IST

हॉव्ह भारताचा कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने Indian test batsman Cheteshwar Pujara मंगळवारी रॉयल लंडन वनडे चषकात तिसरे शतक झळकावले. ससेक्सकडून खेळताना पुजाराने गेल्या पाच सामन्यांमध्ये तिसरे शतक झळकावले Cheteshwar Pujara third century आहे. या शतकासह ससेक्सचा कर्णधार भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांना मागे टाकून जागतिक क्रिकेटमध्ये विशेष यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

ससेक्सचे प्रतिनिधीत्व Royal London ODI Cup करताना पुजाराच्या 90 चेंडूत 132 धावांच्या जोरावर संघाला मिडलसेक्सविरुद्ध Middlesex smashes 132 runs in 90 balls 50 षटकांत 4 बाद 400 धावा करता आल्या. संघाचा कर्णधार असलेल्या पुजाराने आपल्या आक्रमक खेळीत 20 चौकार आणि 2 षटकार ठोकले. सलामीवीर टॉम अल्सोपने 155 चेंडूत 189 धावा केल्या. पुजारा आणि अलसोप यांनी तिसऱ्या विकेटसाठी 240 धावांची मोठी भागीदारी केली.

विराट कोहली आणि बाबर आझमला चेतेश्वरने टाकले मागे

या दमदार खेळीसह, पुजाराने लिस्ट ए क्रिकेटमधील किमान 100 डावांमध्ये दुसऱ्या-सर्वोत्तम सरासरीची नोंद Cheteshwar Pujara recorded the second-best average करताना विराट कोहली आणि बाबर आझम या दोघांनाही मागे टाकले Cheteshwar Pujar surpasses Virat and Babar आहे. पुजारा त्याच्या कारकिर्दीतील 109 डावांमध्ये 57.48 च्या सध्याच्या सरासरीसह ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज मायकेल बेवन (385 डावात 57.86) च्या मागे आहे. बाबर 153 डावात 56.56 च्या सरासरीने दुसऱ्या तर कोहली 286 डावात 56.60 च्या सरासरीने दुसऱ्या स्थानावर आहे.

लिस्ट ए करिअरमधील पुजाराची सर्वोत्तम धावसंख्या

पुजाराने यापूर्वी वॉर्विकशायरविरुद्ध 107 आणि सरेविरुद्ध 174 धावा केल्या होत्या. ही त्याची लिस्ट ए करिअरमधील सर्वोत्तम धावसंख्या Cheteshwar Pujaras List A career best score आहे. यापूर्वी पुजाराने काऊंटी चॅम्पियनशिपमधील आपल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत भारतीय संघात पुनरागमन केले होते.

हेही वाचा - Lausanne Diamond League 2022 नीरज चोप्रा लॉसने डायमंड लीगमध्ये सहभागी होणार, ट्विट करुन दिली माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.