ETV Bharat / bharat

Ram Gopal Verma : दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

author img

By

Published : May 24, 2022, 12:32 PM IST

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल ( cheating case against ram gopal verma ) करण्यात आला आहे. शेखर आर्ट्स क्रिएशनचे मालक कोप्पाडा शेखर राजू यांनी पोलिसात वर्मा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

cheating case against ram gopal verma
राम गोपाल वर्मा

हैदराबाद (तेलंगणा) - दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल ( cheating case against ram gopal verma ) करण्यात आला आहे. शेखर आर्ट्स क्रिएशनचे मालक कोप्पाडा शेखर राजू यांनी पोलिसात वर्मा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा - UNHCR REPORT : जगात शरणार्थ्यांची संख्या वाढली, 10 कोटी लोक विस्थापित

'आशा एन्काउंटर' हा रंगोपाल वर्मा दिग्दर्शित चित्रपट आहे. 2019 मध्ये हैदराबादच्या उपनगरात घडलेल्या एका हत्येवर आधारीत हा चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. मात्र, या चित्रपटाच्या निर्मितीसाठी वर्मा यांनी आपल्याकडून पैसे घेतले, असा आरोप कोप्पाडा शेखर राजू यांनी केला आहे.

शेखर म्हणाले की, वर्मा यांनी 2020 मध्ये 8 लाख, 20 लाख, आणि नंतर 28 लाख रुपये असे तीन टप्प्यात घेतले. आशा एन्काउंटर चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी पैसे परत करणार असे आश्वासन वर्मा यांनी दिले होते. मात्र, नंतर वर्मा हे आशा चित्रपटाचे निर्माते नसल्याचे कळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आपण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे शेखर म्हणाले.

हेही वाचा - सुरतच्या पाच जणांनी बनवले सौरउर्जेवर चालणारे जलशुद्धीकरण यंत्र, राजस्थानच्या 700 गावांना मिळणार शुद्ध पाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.