ETV Bharat / bharat

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत केंद्राने मंजूर 122.69 लाख घरांना मान्यता - Centre sanctioned 122 lakh houses

सरकारने शुक्रवारी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत आतापर्यंत 122.69 लाख घरे मंजूर करण्यात आली आहेत. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की 61 लाखांहून अधिक घरे पूर्ण झाली आहेत आणि लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत केंद्राने मंजूर 122.69 लाख घरांना मान्यता

author img

By

Published : Jun 25, 2022, 9:28 AM IST

नवी दिल्ली: सरकारने शुक्रवारी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत आतापर्यंत 122.69 लाख घरे मंजूर करण्यात आली आहेत. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की 61 लाखांहून अधिक घरे पूर्ण झाली आहेत. लाभार्थ्यांना ही घरे सुपूर्द करण्यात आली आहेत. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी यांनी एका ऑनलाइन कार्यक्रमात 'सर्वांसाठी घरे' हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आपापल्या क्षेत्रातील बांधकामांना गती देण्याचे आवाहन केले.

हेही वाचा - Kerala : राहुल गांधींच्या कार्यालयावर एसएफआयच्या कार्यकर्त्यांचा हल्ला.. सीपीएम, भाजपचे कारस्थान.. काँग्रेसचा आरोप

प्रधानमंत्री आवास योजना- शहरी योजना (PMAY-U) 25 जून 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, योजनेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात PMAY-U मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमांवर प्रकाश टाकण्यात आला. जगातील सर्वात मोठ्या शहरी गृहनिर्माण कार्यक्रमांपैकी हा एक कार्यक्रम आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, भारताच्या शहरी लँडस्केपमध्ये कायापालट करण्यासाठी गेल्या काही वर्षांत विविध तांत्रिक आणि सुधारात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजना-शहरी योजना (PMAY-U) 25 जून 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, योजनेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात PMAY-U मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमांवर प्रकाश टाकण्यात आला. जो जगातील सर्वात मोठ्या शहरी गृहनिर्माण कार्यक्रमांपैकी एक आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, भारताच्या शहरी लँडस्केपमध्ये कायापालट करण्यासाठी गेल्या काही वर्षांत विविध तांत्रिक आणि सुधारात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.