सीबीएसी बोर्डाचा दहावीचा निकाल ( CBSE 10th Result ) जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वरून पाहता येईल. UMANG अॅप आणि digilocker वरही विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल. आजच सीबीएसईचा १२ वी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे.
CBSE result 10th today : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर - सीबीएसई बोर्ड
सीबीएसी बोर्डाचा दहावीचा निकाल ( CBSE Result ) जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वरून पाहता येईल.
![CBSE result 10th today : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर CBSE](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15893436-thumbnail-3x2-cbseboard.jpg?imwidth=3840)
CBSE