ETV Bharat / bharat

BSF Punjab : सीमेवरून पाकिस्तानची चिमुरडी भारतात; बीएसएफ जवानांनी पाकिस्तान रेंजर्सकडे केली सुपूर्द - पंजाब बीएसएफ जवान

सीमा ओलांडून भारतात आलेल्या मुलीला परत सुरक्षित पाकिस्तानमध्ये पाठविल्याने सीमा सुरक्षा दलाचे ( praise of Border Security Force ) कौतुक होते. अबोहर येथे तीन ते चार वर्षांची मुलगी सीमा ( Abohar paktisani girl ) ओलांडून भारतात आली. बीएसएफ अधिकाऱ्यांनी मुलीला पाहिल्यानंतर त्यांनी तिला ताब्यात घेतले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.

चार वर्षांची चिमुरडी
चार वर्षांची चिमुरडी
author img

By

Published : Mar 24, 2022, 7:13 PM IST

चंदीगड - पाकिस्तानकडून नेहमीच दहशतावाद्यांची पाठराखण होत असतानाही भारताकडून नेहमी संयमाचे धोरण स्वीकारण्यात येते. अशातच भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा प्रेमाचा संदेश दिला आहे. चुकून सीमा ओलांडलेल्या एका 4 वर्षीय पाकिस्तानी मुलीला बीएसएफने पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात दिले.

सीमा ओलांडून भारतात आलेल्या मुलीला परत सुरक्षित पाकिस्तानमध्ये पाठविल्याने सीमा सुरक्षा दलाचे ( praise of Border Security Force ) कौतुक होते. अबोहर येथे तीन ते चार वर्षांची मुलगी सीमा ( Abohar paktisani girl ) ओलांडून भारतात आली. बीएसएफ अधिकाऱ्यांनी मुलीला पाहिल्यानंतर त्यांनी तिला ताब्यात घेतले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.

हेही वाचा-CSK New Captain : धोनीने कर्णधार पद सोडले; चेन्नईची धुरा आता रविंद्र जडेजाकडे

बीएसएफ पंजाबने केले ट्विट

कडेकोट सुरक्षा तपासणीनंतर बीएसएफने मुलीला पाकिस्तान रेंजर्सकडे सुपूर्द केले. तपासाअंती बीएसएफने सांगितले की, मुलगी चुकून सीमा ओलांडून भारतात आली होती. ती खूपच लहान होती. बीएसएफने मुलीसोबत पाकिस्तान रेंजर्सशी संपर्क साधला. कागदोपत्री कारवाईनंतर मुलीला पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात देण्यात आले. या संदर्भात बीएसएफ पंजाबने ट्विट ( Punjab BSF tweet ) केले आहे, की बीएसएफ जवानांनी अबोहर सेक्टरमध्ये 3 ते 4 वर्षांच्या मुलीला पाकिस्तानच्या ताब्यात दिले आहे. चुकून सीमा ओलांडली असताना मानवतावादी दृष्टीकोनातून पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात देण्यात आले आहे.

  • 23/03/2022#Abohar

    Alert #BSF troops of Abohar Sector handed over a Pakistan nation (toddler girl of appx 3-4 years),who had inadvertently crossed international Border and entered into Indian territory to Pakistan Rangers,on humanitarian grounds. #JaiHind#FirstlineofDefence

    — BSF PUNJAB FRONTIER (@BSF_Punjab) March 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा-धक्कादायक व्हिडिओ..! दैव बलवत्तर, सायकल बसखाली चिरडली पण तो बचावला...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.