पुणे
जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक अश्विन कुमार याच्या घरातून 25 किलो चांदी व 2 किलो सोन जप्त
पेपरफुटी प्रकरणात अश्विनकुमार हा प्रितेश देशमुख बरोबर करत होता काम
टीईटी पेपर फुटी प्रकरणात बेंगलोरमधून अश्विनकुमारला केली होती अटक
13:59 December 25

12:53 December 25
मुंबईत पार्ट्या आणि कार्यक्रमावर बंदी - महापौर
मुंबई फ्लॅश
महापौर किशोरी पेडणेकर यांची पत्रकार परिषद
- कोरोना, ओमायक्रॉनचा प्रसार वाढत आहे.
-त्यामुळे राज्यात रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत जमावबंदी लागू - मुख्यमंत्र्यांचे आदेश
- त्यानुसार मुंबईत पार्ट्या आणि कार्यक्रमावर बंदी आहे.
- आजपासून 144 जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
- आम्ही मुंबईकरांना आव्हान करतोय की, कोविड नियमांचे पालन करावे.
-ओमायक्रॉनच्या प्रसार बघता मुंबई महानगरपालिका सज्ज आहेत.
12:18 December 25
अटलजींना भेटायला गेला तेव्हा ते भेटले नाही असे कधीच झाले नाही - नितीन गडकरी
नागपूर

अटलजींची मला एकदा सांगितले गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा की मला भेटायला आलेला कोणी व्यक्ती असो कार्यकर्ता असो त्याला भेटल्याशिवाय जाऊ देऊ नये
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाजपेयींच्या आठवणींना दिला उजाळा
10:44 December 25
अटलबिहारी वाजपेयी हे सर्व राजकीय पक्षाचे देशाचे नेते होते, त्यांचे स्मरण देशाला कायम राहील - संजय राऊत
संजय राऊत -
अटलबिहारी वाजपेयी हे सर्व राजकीय पक्षाचे देशाचे नेते होते
उत्तम संसदपटू,माणुसकी,मानवता काय असते हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो
देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचे कार्य आम्हाला जवळून पाहता आले
देशाचे नेतृत्व कसे असते याचा परिपाठ आम्हाला त्यांच्याकडून घेता आला
देशाची एकात्मता कायम टिकली पाहिजे यावर भर देऊन राजकारण केले
त्यांचे स्मरण देशाला कायम राहील
10:12 December 25
थंडीपासून बचावासाठी गुन्हेगाराने शेकोटी म्हणून चोरलेली बाईक पेटवली

छोटा सर्फराज असे आरोपीचे नाव आहे
फरारीत असलेला सर्फराज शेतात लपला असताना थंडी वाजत असल्याने शेकोटी म्हणून चक्क बाईकच पेटवली आहे
यशोधरानगर पोलिसांनी दरोड्याचा तयारीत असलेल्या एका टोळीला काही दिवसांपूर्वी पकडले होते
यामध्ये छोटा सर्फराज आणि त्याच्या चार सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली
यावेळी तपासादरम्यान पोलिसांना छोटा सर्फराजने शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून दहा बाईक चोरल्याची माहिती उघडकीस आली
यापैकी नऊ बाईक्स पोलिसांनी जप्त केल्या तर दहावी बाईक मात्र छोटा सर्फराजने थंडीपासून बचाव व्हावा म्हणून शेकोटी म्हणून वापर केल्याचे तपासात समोर आले आहे
07:56 December 25
नाशिक - निफाडचा पारा 6.5 अंशावर
नाशिक - निफाडचा पारा 6.5 अंशावर
यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी तापमान
वातावरणात दररोज बद्दल होत असल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे 6.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद निफाड तालुक्यातील कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात झाली आहे
या हंगामातील सर्वात कमी तपामनाची नोंद झाली
हवेतील गारव्यामुळे निफाड, लासलगाव, येवला, सायखेडा ,चांदोरी गारठून निघाले
कडाक्याच्या थंडीने गारठल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिक तसेच बच्चे कंपनी शेकत बसत आहेत
07:54 December 25
तुकाराम सुपेची रोकड हस्तगत करण्याचे काम सुरूच
पुणे -
- TET परीक्षा घोटाळा प्रकरण
- तुकाराम सुपेची रोकड हस्तगत करण्याचे काम सुरूच
- सुपेचे आणखी ५ लाख रुपये जप्त
- सुपेच्या मित्राकडून ५ लाख रुपये हस्तगत
- २४ तासात सुपेचे ६२ लाख रुपये जप्त
- सुपेचे एकूण ३ कोटी ९३ लाखांचे घबाड पोलिसांच्या ताब्यात
- आणखी रक्कम हस्तगत होण्याची शक्यता
07:41 December 25
Breaking news - खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे २५ डिसेंबर व २६ डिसेंबरचे कार्यक्रम रद्द
नागपूर -
खासदार सांस्कृतिक महोत्सवातील अखेरच्या दोन दिवसाचे कार्यक्रम ओमायक्रॉनचे निर्बंध लागू झाल्याने रद्द करण्यात आले आहे.
राज्य सरकारद्वारे राज्यात शुक्रवार मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले
खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे २५ डिसेंबर व २६ डिसेंबरचे कार्यक्रम रद्द करण्यात आले
समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांची माहिती