ETV Bharat / bharat

Breaking - राज्य सरकारला मोठा धक्का, ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती - undefined

Big Breaking Live Page - कळंबमध्ये 20 वर्षीय तरुणाकडे पिस्तुल आढळल्याने खळबळ

author img

By

Published : Dec 6, 2021, 9:49 AM IST

Updated : Dec 6, 2021, 7:53 PM IST

19:18 December 06

मुंबईतील दोघांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग

मुंबई - राज्यातील एकूण ओमायक्रॉन रुग्ण संख्या १० वर पोहोचली

दिनांक ६ डिसेंबर रोजी मुंबईतील आणखी २ जणांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे सिध्द झाले आहे

17:22 December 06

ओबीसी समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी एक विशेष विचारधारा काम करत आहे - नवाब मलिक

  • मुंबई - ओबीसी समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी एक विशेष विचारधारा काम करत आहे.
  • त्यांचा आरक्षणला विराध आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
  • राज्य सरकारने ५० टक्क्यांची मर्यादा पाळत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळेल असा कायदा केला
  • या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आणि आज त्याला स्थगिती दिली गेली आहे
  • राज्य सरकार निर्णयाचा अभ्यास करेल, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे

17:11 December 06

राज्य सरकारला मोठा धक्का, ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण देता येणार नाही

सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश

सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यांच्या खंडपीठाने राज्य सरकारच्या आदेशाला स्थगिती दिली आहे

11:46 December 06

एअरपोर्टवर रिस्क कंट्री मधील प्रवाशांचं टेस्टींग होतंय - काकाणी यांनी दिलेली माहिती

मुंबई फ्लॅश - काकाणी यांनी दिलेली माहिती

एअरपोर्टवर रिस्क कंट्री मधील प्रवाशांचं टेस्टींग होतंय

हेल्थ पोस्ट, वॉर्ड रुम यांच्याकडून नियमांची अंमलबजावणी

रेल्वे स्टेशनवर स्क्रीनींग, रॅपीड टेस्ट केल्या जातायेत

महापालिकेकडून विनामुल्य सेवेकरता कोविड सेंटर राखुन ठेवले आहेत

मुंबईत ३० हजार बेड तयार , १५ हजार बेड अॅक्टीव्ह

रुग्णसंख्या कमी तरीही ऑक्सिजन, औषधे, बेड यांची तयारी पूर्ण

१५०० बेड लहान मुलांसाठी तयार केलेत

लहान मुलांकरता विशेष ऑक्सिजन मास्क, व्हेंटीलेटर यांचीही तयारीही केलीय

मुंबईत १९ पॉझिटीव्ह रुग्ण आहेत

मात्र, जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल बाकी

उद्यापासून हे रिपोर्ट यायला सुरुवात होईल

कालपासून चैत्यभूमीवरहजाराच्यावर लसिकरण झालंय

ओमायक्रॉनचा आढावा घेऊन शाळा सुरू करू

11:12 December 06

घुडे याला 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

पालघर शहरातील शिवसेनेचा उपशाखा प्रमुख व बॅनर व्यवसायिक राजेश घुडे उर्फ बाळा याला स्वतःवरच गोळीबाराचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी घेतले ताब्यात. पालघर न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने घुडे याला 10 डिसेंबरपर्यंत सुनावली पोलीस कोठडी

10:55 December 06

परमवीर सिंग यांना अटक न करण्याची सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत आज संपणार

परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढणार का, ते आज ठरणार

परमवीर सिंग यांना अटक की दिलासा?
अटकेपासून संरक्षणची मुदत संपुष्टात
परमवीर सिंग यांचं आधी निलंबन आता अटकेची कारवाई?

10:34 December 06

भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव

मुंबई - मयंक अग्रवालची फलंदाजी आणि जयंत यादवने दुसऱ्या डावात घेतलेल्या चार विकेट्सच्या जोरावर भारताने सोमवारी येथील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव केला.

10:06 December 06

रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोईगु यांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी भेट

नवी दिल्लीतील सुषमा स्वराज भवनात रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोईगु यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.

10:04 December 06

सेन्सेक्स 257 अंकांनी घसरला

सेन्सेक्स 257 अंकांनी घसरला, सध्या 57,439 वर; निफ्टी 17,131 वर

09:34 December 06

Breaking - कळंब येथे एका 20 वर्षीय तरुणाकडे पिस्तुल सापडले

Breaking - कळंब येथे एका 20 वर्षीय तरुणाकडे पिस्तुल सापडले आहे. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. ढोकी रोडवरील एका हॉटेलमधून संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 4 महिन्यानंतर या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.

Last Updated : Dec 6, 2021, 7:53 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.