ETV Bharat / bharat

JDU new claim भाजपने आरजेडीच्या नेत्यांना फोन करून थांबण्यास सांगितले असा जेडीयू नेत्याचा दावा

नितीश यांनी केलेले कृत्य भाजपच्या वर्मी jdu national president lalan singh claim लागले आहे. भाजपकडून होणाऱ्या आरोपांवर, टीकेवर आता जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह bjp tried to pressure RJD claim lalan singh यांनी मोठ्या गौप्यस्फोट केला आहे. भाजपने आरजेडीच्या आमदारांना 2-3 दिवस थांबण्याची विनंती JDU new claim केली होती, असा दावा जेडीयूचे bjp tried to pressure RJD राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी केला.

bjp tried to pressure RJD claim lalan singh
भाजपचा आरजेडीला फोन ललन सिंह यांचा दावा
author img

By

Published : Aug 11, 2022, 12:59 PM IST

Updated : Aug 11, 2022, 2:24 PM IST

पाटणा (बिहार) - बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली. जेडीयूचे नेते तथा ( jdu national president lalan singh claim ) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपशी काडीमोड करून लालू प्रसाद यादव ( JDU new claim ) यांच्या आरजेडीशी हातमिळवणी केली. यामुळे राज्यातील भाजप ( bjp tried to pressure RJD claim lalan singh ) पक्षात मोठी नाराजी आणि संतापाची लाट पसरली आहे. भाजपकडून आता नितीश कुमार यांच्यावर टीकेचे बाण सोडले जात आहे. नितीश यांनी केलेले कृत्य हे नवे नाही. या अगोदरही त्यांनी आरजेडीशी युती केली होती. मात्र, नंतर त्यांनी ती सोडून पुन्हा भाजपचा पदर पकडला. मात्र, यंदा नितीश यांनी ( bjp tried to pressure RJD ) केलेले कृत्य भाजपच्या वर्मी लागले आहे. भाजपकडून होणाऱ्या आरोपांवर, टीकेवर आता जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी मोठ्या गौप्यस्फोट केला आहे. भाजपने आरजेडीच्या आमदारांना 2-3 दिवस थांबण्याची विनंती केली होती, असा दावा जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी केला.

माहिती देताना जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह

हेही वाचा - Har Ghar Tiranga कधीही न पाहिलेली, तापी नदीत 75 बोटींची तिरंगा रॅली

नितीश यांच्याशी युती करा, पण दोन-तीन दिवस थांबा - नितीश कुमार यांच्यामध्ये जोपर्यंत सहन करण्याची क्षमता होती तोपर्यंत त्यांनी सहन केले, असे भाजपवर प्रत्युत्तर देताना जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले. तसेच, भाजपचे नेते सुशील मोदी यांच्याविषयी बोलताना ते नितीश कुमार यांचे मित्र आहेत. त्यांच्याशी बोलून त्यांचे पुनर्वसन होते असेल तर आमचा काही आक्षेप नाही, असेही ललन सिंह म्हणाले. जेडीयूला कोणीही तोडू शकत नाही. हा प्रयत्न आरजेडीच्या वतीने भाजप करत होती. नितीश यांच्याशी युती करा, पण दोन-तीन दिवस थांबा, असे भाजपवाले आरजेडीच्या नेत्यांना फोन करून विनंती करत होते, असा दावा आरजेडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी केला.

आम्ही ईडी, सीबीआयला घाबरत नाही - ललन सिंह यांनी ईडी-सीबीआयबद्दलही भाष्य केले. आम्हाला कोणतीही भीती वाटत नाही. आम्ही आमच्या पगारावर किंवा भाड्याने जगतो. ते आमचे आमदार फोडू शकणार नाहीत. त्यांची नजर आरजेडीच्या आमदारांवर होती. चार-पाच दिवस थांबा, असे सांगण्यात येत होते. जेडीयू पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांच्याकडे बोट दाखवत नितीश कुमार यांनी एकच एजंट ओळखला, अशी प्रतिक्रिया दिली.

भाजपच्या बोलण्यात आणि करण्यात अंतर - जोपर्यंत नितीश कुमार यांना सहन झाले तोपर्यंत त्यांनी सहन केले. बोलण्यात आणि करण्यात अंतर राहिले तर आज जे झाले तसेच होणार, असे ललन सिंह म्हणाले. यावेळी नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती करण्यात आले नाही म्हणून नितीश कुमार यांनी काडीमोड केला, या भाजप नेते सुशील मोदी यांच्या दाव्याला देखील ललन यांनी फेटाळले. नितीश कुमार यांनी उमेदवार नसल्याचे आधीच सांगितले होते. सुशील मोदी खोटे बोलत आहेत. परंतु, त्यांच्या काही बोलण्याने त्यांचा पुनर्वास होत असेल तर काही हरकत नाही. ते नितीशचे मित्र आहे, असे ललन सिंह म्हणाले.

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तारही होणार आहे. मात्र, भाजपच्या छावणीतून नितीशकुमार यांच्यावर हल्लाबोल तीव्र झाला आहे. ज्याला जेडीयूकडूनही उत्तर दिले जात आहे. नितीशकुमार यांच्या समर्थनार्थ आरजेडीही रिंगणात उतरली आहे. नितीश कुमार यांनी आरजेडीसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आता पुढे काय होते, भाजप कोणती भूमिका घेईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा - raksha bandhan 2022 बिहारच्या सिवानमधल्या भैया बहिनी मंदिराची अद्भूत कथा

Last Updated : Aug 11, 2022, 2:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.