ETV Bharat / bharat

Cryptocurrency Prices Today : आज बिटकॉइनचा दर वाढला; तर डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग व्हॉल्युममध्ये बिटगेटने एफटीएक्सला मागे टाकले

author img

By

Published : Sep 6, 2022, 10:30 AM IST

आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार प्रचंड Cryptocurrency Prices Today मोठ्या प्रमाणात होतात. त्याप्रमाणे भारतातही तरुणांमध्ये क्रिप्टोकरन्सीचे मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळेच भारतात बीटकॉईनसह अन्य क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार होऊ लागले आहेत. त्यामुळेच त्यांच्या दरांची Todays Bitcoin Rate सर्वांना उत्सुकता ( Bitcoin Hovered Over Rs 16 lakh ) असते. ( Global Crypto Market Cap Increased 1.42 Percent ) जाणून घ्या बीटकॉईनचे आजचे दर Bitcoin Rate In India काय आहेत.

Top Cryptocurrency on 6 September
आज बिटकॉइनचा दर 16 लाखा रुपयांवर गेला

मुंबई : आज 6 सप्टेंबरच्या सुरुवातीला प्रमुख क्रिप्टोकरन्सी लाल रंगात व्यापार करीत Cryptocurrency Prices Today होत्या, कारण जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप शेवटच्या दिवसात 1.42 टक्क्यांनी ( Bitcoin Hovered Over Rs 16 Lakh ) वाढून $995.82 अब्ज झाले. गेल्या 24 तासांत एकूण क्रिप्टो मार्केट Todays Bitcoin Rate व्हॉल्यूम 30.51 टक्क्यांनी वाढून $62.66 बिलियन झाले ( Global Crypto Market Cap Increased 1.42 Percent ) आहे.

DeFi मधील एकूण व्हॉल्यूम 5.62 बिलियन होता, एकूण क्रिप्टो मार्केट 24-तास व्हॉल्युमच्या 8.97 टक्के. सर्व स्टेबलकॉइन्सचे व्हॉल्युम $57.69 अब्ज होते. जे एकूण क्रिप्टो मार्केट 24-तास व्हॉल्युमच्या 92.08 टक्के आहे. बिटकॉइनची किंमत 16 लाखांच्या वर गेली आहे. त्याचे वर्चस्व सध्या 38.21 टक्के आहे. जे दिवसभरात 0.50 टक्के कमी आहे. सकाळी 7:30 वाजता, या सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीच्या किमती होत्या.

क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांकडे तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष Cryptocurrency Prices Today असते. विदेशाप्रमाणाचे भारतीय तरुणांमध्येही क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहाराचे आकर्षण आहे. आज बीटकॉईनचे दर Todays Bitcoin Rate वाढले आहेत. जाणून घ्या आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत. Cryptocurrency Prices Today In India 1 Septemberआजचा बिटकॉइन दर Bitcoin rate today आज बिटकॉइनचा दर भारतीय बाजारात 16,27,525 रुपये इतका आहे.

आज बिटकॉइनचा दर भारतीय बाजारात 16,27525 रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम दर Ethereum rate today आज इथेरिअम कॉइनचा दर भारतीय बाजारात 1,35,063 इतका आहे. आजचा टेदर दर Todays Tether rate आज टेदर कॉईन दर भारतीय बाजारात 83.38 रुपये इतका आहे.

आजचा USD कॉईन दर आज USD कॉईन दर भारतीय बाजारात 24000 रुपये इतका आहेआजचा बाइनेंस दर Binance rate today आज बाईनेंस कॉइन दर भारतीय बाजारात 22,591 रुपये इतका आहे.

आजचा रिपल दर Ripple rate today आज रिपल कॉईन दर भारतीय बाजारात ₹ 27.77 रुपये इतका आहे

हेही वाचा : Today Gold Silver Rates : सोने-चांदी खरेदी करायला आज तुम्ही बाजारात जावाच; किंमती पाहून व्हाल खूश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.