ETV Bharat / bharat

अयोध्या निकाल: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर, मात्र समाधान नाही - मुस्लिम पक्षकार

सर्वोच्च न्यायालयाने आज राम मंदिर बाबरी मशिद प्रकरणी ऐतिहासिक निर्णय दिला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, मात्र, निर्णयामुळे समाधानी नसल्याचे सुन्नी वक्फ बोर्डाच्या वकिलांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

author img

By

Published : Nov 9, 2019, 12:37 PM IST

मुस्लिम पक्षकार

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने आज राम मंदिर बाबरी मशिद प्रकरणी ऐतिहासिक निर्णय दिला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, मात्र, निर्णयामुळे समाधानी नसल्याचे सुन्नी वक्फ बोर्डाच्या वकिलांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. सर्वोच्च न्यायालयात निकाला विरोधात पुनर्याचिका दाखल करण्याचे संकेत वकील जफरयाब जिलानी यांनी दिले.

पूर्ण निकाल लागल्यानंतरच पुनर्याचिका दाखल करायची की नाही हे ठरवण्यात येईल. वरिष्ठ वकिल आणि बोर्डाच्या सदस्यांशी याबाबत चर्चा करण्यात येईल. मात्र, प्रथमदर्शनी पुनर्याचिका दाखल करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Intro:Body:

अयोध्या निकाल: सर्वोच्च निर्णयाचा आदर मात्र, समाधान नाही - मुस्लिम पक्षकार

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने आज राम मंदिर बाबरी मशिद प्रकरणी ऐतिहासिक निर्णय दिला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, मात्र, निर्णयामुळे समाधानी नसल्याचे सुन्नी वक्फ बोर्डाच्या वकिलांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. सर्वोच्च न्यायालयात निकाला विरोधात पुनर्याचिका दाखल करण्याचे संकेत वकील जफरयाब जिलानी यांनी दिले.

पुर्ण निकाल लागल्यानंतरच पुर्नयाचिका दाखल करायची की नाही हे ठरवण्यात येईल. वरिष्ठ वकिल आणि बोर्डाच्या सदस्यांशी याबाबत चर्चा करण्यात येईल. मात्र, प्रथमदर्शनी पुनर्याचिका दाखल करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.     

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.