आसनसोल - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पश्चिम बंगालची खासियत असलेले रसगुल्ले पाठवून देईन, असे म्हटले आहे. मात्र, या वेळचे रसगुल्ले थोडे हटके असतील. असे रसगुल्ले पाठवेन, की मोदींचे दात पडतील, असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
'या वेळी मातीचे रसगुल्ले बनवेन. त्यात दगडाचे तुकडेही घालेन. जसे काजू-बदाम घालतात, त्याऐवजी खडे असतील. हे रसगुल्ले खाल्ल्यानंतर मोदींचे दात पडतील,' असे म्हणत ममता यांनी मोदींवर हल्ला चढवला. 'मोदी बंगालमध्ये आधी कधीही आले नाहीत. आता मते हवी आहे, म्हणून वारंवार येत आहेत,' असे त्या म्हणाल्या.
अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या मुलाखतीत मोदींनी ममता बॅनर्जी मला वर्षात एकदा किंवा दोनदा कुर्ता आणि मिठाई पाठवतात, असे म्हटले होते. यावर ममतांनी अशी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, 'मत देणे आणि मिठाई देणे' या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
'या वेळेस मिठाईत दगड घालून पाठवेन, म्हणजे मोदींचे दात पडतील'
'या वेळी मातीचे रसगुल्ले बनवेन. त्यात दगडाचे तुकडेही घालेन. जसे काजू-बदाम घालतात, त्याऐवजी खडे असतील. हे रसगुल्ले खाल्ल्यानंतर मोदींचे दात पडतील,' असे म्हणत ममता यांनी मोदींवर हल्ला चढवला.
आसनसोल - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पश्चिम बंगालची खासियत असलेले रसगुल्ले पाठवून देईन, असे म्हटले आहे. मात्र, या वेळचे रसगुल्ले थोडे हटके असतील. असे रसगुल्ले पाठवेन, की मोदींचे दात पडतील, असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
'या वेळी मातीचे रसगुल्ले बनवेन. त्यात दगडाचे तुकडेही घालेन. जसे काजू-बदाम घालतात, त्याऐवजी खडे असतील. हे रसगुल्ले खाल्ल्यानंतर मोदींचे दात पडतील,' असे म्हणत ममता यांनी मोदींवर हल्ला चढवला. 'मोदी बंगालमध्ये आधी कधीही आले नाहीत. आता मते हवी आहे, म्हणून वारंवार येत आहेत,' असे त्या म्हणाल्या.
अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या मुलाखतीत मोदींनी ममता बॅनर्जी मला वर्षात एकदा किंवा दोनदा कुर्ता आणि मिठाई पाठवतात, असे म्हटले होते. यावर ममतांनी अशी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, 'मत देणे आणि मिठाई देणे' या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
'या वेळेस मिठाईत दगड घालून पाठवेन, म्हणजे मोदींचे दात पडतील'
आसनसोल - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना पश्चिम बंगालची खासियत असलेले रसगुल्ले पाठवून देईन, असे म्हटले आहे. मात्र, या वेळचे रसगुल्ले थोडे हटके असतील. असे रसगुल्ले पाठवेन, की मोदींचे दात पडतील, असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

Conclusion: