देहराडून - उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यामध्ये नदीमध्ये गाडी कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना निजमुला बिराही रस्त्यावर घडली. काल संध्याकाळी घडलेल्या या अपघातानंतर एक व्यक्ती अजूनही बेपत्ता आहे. शोध पथकाने बचाव आणि मदतकार्य हाती घेतले आहे.
-
Uttarakhand: 3 people died after the vehicle they were in, fell off Nijmula-Birahi road into a river, in Chamoli last night. One person is still missing. Search and rescue operation by the local administration and NDRF (National Disaster Response Force) is underway. pic.twitter.com/ogcuKXzlZj
— ANI (@ANI) September 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Uttarakhand: 3 people died after the vehicle they were in, fell off Nijmula-Birahi road into a river, in Chamoli last night. One person is still missing. Search and rescue operation by the local administration and NDRF (National Disaster Response Force) is underway. pic.twitter.com/ogcuKXzlZj
— ANI (@ANI) September 22, 2019Uttarakhand: 3 people died after the vehicle they were in, fell off Nijmula-Birahi road into a river, in Chamoli last night. One person is still missing. Search and rescue operation by the local administration and NDRF (National Disaster Response Force) is underway. pic.twitter.com/ogcuKXzlZj
— ANI (@ANI) September 22, 2019
स्थानिक प्रशासन आणि आपत्ती निवारण पथकाचे जवान बेपत्ता व्यक्तीचा शोध घेत आहेत. उंचावरुन गाडी नदीमध्ये कोसळल्याने गाडीमध्ये बसलेल्या तिघांचाही मृत्यू झाला. पाण्याच्या प्रवाहामध्ये मृतदेह वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उत्तराखंड राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याच्या घटनांसह अपघातांमध्ये वाढ झाली आहे. निसरड्या रस्त्यावरुन वाहने चालवत असताना गाड्या दरीमध्ये कोसळण्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत.