ETV Bharat / bharat

विविध पक्षांनी जाहीर केली उमेदवारांची यादी

भाजपने लोकसभा निवडणूक २०१९ साठी उत्तरप्रदेशमधून २९ आणि पश्चिम बंगालमधील १० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उत्तरप्रदेशमधील रामपूरवरून ज्येष्ठ अभिनेत्री जयाप्रदा या लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. तर पश्चिम बंगालच्या बहारामपूरमधून कृष्णा आर्या हे निवडणूक लढवणार आहेत.

author img

By

Published : Mar 26, 2019, 11:01 PM IST

विविध पक्षांनी जाहीर केली उमेदवारांची यादी

नवी दिल्ली - भाजपने लोकसभा निवडणूक २०१९ साठी उत्तरप्रदेशमधून २९ आणि पश्चिम बंगालमधील १० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

उत्तरप्रदेशमधील रामपूरवरून ज्येष्ठ अभिनेत्री जयाप्रदा या लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. तर पश्चिम बंगालच्या बहारामपूरमधून कृष्णा आर्या हे निवडणूक लढवणार आहेत.

सत्यदेव पचौरी हे उत्तरप्रदेशच्या कानपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. वीरेंद्र सिंग मस्त हे बालिया येथून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसनेही आणखीन एका उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दोन उमेदवार गुजरातचे तर एक उत्तर प्रदेशचा आहे. यासह समाजवादी पक्षानेही यादी जाहीर केली आहे. देवेंद्र यादव हे ईटाह, हेमराज वर्मा पीलीभीत आणि आनंद सेन हे फैजाबाद येथून निवडणूक लढवणार आहेत.

Intro:Body:

various parties releases list of candidates

congress, bjp, samajwadi, list, candidadtes, loksabha elections, 

विविध पक्षांनी जाहीर केली उमेदवारांची यादी

नवी दिल्ली - भाजपने लोकसभा निवडणूक २०१९ साठी उत्तरप्रदेशमधून २९ आणि पश्चिम बंगालमधील १० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उत्तरप्रदेशमधील रामपूरवरून ज्येष्ठ अभिनेत्री जयाप्रदा या लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. तर पश्चिम बंगालच्या बहारामपूरमधून कृष्णा जुआर्दार आर्या हे निवडणूक लढवणार आहेत.

सत्यदेव पचौरी हे उत्तरप्रदेशच्या कानपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. वीरेंद्र सिंग मस्त हे बालिया येथून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसनेही आणखीन एका उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दोन उमेदवार गुजरातचे तर एक उत्तर प्रदेशचा आहे. यासह समाजवादी पक्षानेही यादी जाहीर केली आहे. देवेंद्र यादव हे ईटाह, हेमराज वर्मा पीलीभीत आणि आनंद सेन हे फैजाबाद येथून निवडणूक लढवणार आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.