ETV Bharat / bharat

उन्नाव : 11 महिन्यांत 90 बलात्कार 185 छेडछाडीच्या घटना, जबाबदार कोण?

उन्नाव जिल्हा उत्तर प्रदेशाची 'रेप कॅपिटल' बनला आहे का? हा प्रश्न विचारणे आज गरजेचे बनले आहे. उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचारांनी परिसीमा गाठली आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत महिलांसोबत झालेल्या छेडछाडीच्या तब्बल 185 तर, 90 बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत.

उन्नाव
उन्नाव
author img

By

Published : Dec 7, 2019, 8:30 AM IST

Updated : Dec 7, 2019, 9:56 AM IST

उन्नाव - उन्नाव जिल्हा उत्तर प्रदेशाची 'रेप कॅपिटल' बनला आहे का? हा प्रश्न विचारणे आज गरजेचे बनले आहे. '11 महिन्यांच्या आत उन्नावमध्ये 90 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत, उत्तर प्रदेशात योगी राज असताना कायदा आणि सुव्यवस्था नाही, याचा अंदाज या घटनांवरून सहजपणे लावता येईल,' असे उत्तर प्रदेशच्या काँग्रेस प्रभारी आणि महासचिव प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचारांनी परिसीमा गाठली आहे. उन्नावमध्ये तर स्थिती अधिकच गंभीर आहे. जिल्ह्यात केवळ 2019 या वर्षात झालेल्या बलात्काराच्या घटनांच्या आकड्यांविषयी बोलायचे तर अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या शतकाला फक्त 10-12 आकडे कमी आहेत. तर, नोव्हेंबर महिन्यापर्यंत महिलांसोबत झालेल्या छेडछाडीच्या तब्बल 185 घटना समोर आल्या आहेत.

11 महिन्यांत 90 बलात्कार 185 छेडछाडीच्या घटना, जबाबदार कोण?

आज काँग्रेसच्या अनेक बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी लखनऊला आलेल्या प्रियांका गांधी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. तसेच, हे आकडे समोर ठेवून संपूर्ण राज्यातच महिलांविरोधात होणाऱया गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली असल्याचे त्या म्हणाल्या. यावर उपाय म्हणून प्रियांका यांनी महिलांना घराबाहेर पडा, निवडणूक लढवा आणि देशाची जबाबदारी स्वतःवर घ्या, असे आवाहन केले आहे. असे पाऊल उचलले तरच, महिला काहीतरी करू शकतील.

जेव्हा उन्नावची पीडित महिला मुख्यमंत्री निवासापर्यंत पोहोचली

2019 मध्ये उन्नावची एक तरुणी मुख्यमंत्री निवासावर पोहोचली आणि तिने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या तरुणीने भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर याच्यावर बलात्काराचा आरोप केला. विशेष न्यायालयाने सेंगरला दोषी ठरवत त्याची तिहार तुरुंगात रवानगी केली. मागील 28 जुलैला ही पीडिता सुनावणीसाठी रायबरेलीला निघाली होती. रस्त्यात महिलेच्या चारचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. या घटनेत तरुणीच्या काकू आणि मावशीचा मृत्य झाला. तर, तरुणीची स्थिती अत्यंत गंभीर बनली होती. 2017 मध्ये या तरुणीच्या वडिलांचा पोलिसांच्या कोठडीत संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. यामुळे एकेक करून या तरुणीचे कुटुंबच संपले. इतक्या गंभीर प्रकारांनंतरही सेंगर याला भाजप नेत्यांचे समर्थन मिळताना दिसत आहे.

एका पीडितेला जिवंत जाळले आणि दोन दिवसांत तिचा मृत्यू

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरण धगधगत असतानाच उन्नावमध्ये गुरुवारी आणखी एक जिवंत जाळल्याचे प्रकरण समोर आले. सुनावणीसाठी न्यायालयात निघालेल्या बलात्कार पीडितेला आरोपींनी जिवंत जाळले. पीडिता यामध्ये 90 टक्के भाजली होती. ती जळालेल्या अवस्थेतच मदत मागण्यासाठी एक किलोमीटर धावत गेली. तिला अत्यंत गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्लीतील सफदरजंद रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

Intro:Body:

उन्नाव : 11 महिन्यांत 90 बलात्कार 185 छेडछाडीच्या घटना, जबाबदार कोण?

उन्नाव - उन्नाव जिल्हा उत्तर प्रदेशाची 'रेप कॅपिटल' बनला आहे का? हा प्रश्न विचारणे आज गरजेचे बनले आहे. उत्तर प्रदेशच्या काँग्रेस प्रभारी आणि महासचिव प्रियांका गांधी  यांनी 11 महिन्यांच्या आत उन्नावमध्ये 90 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. उत्तर प्रदेशात योगी राज असताना कायदा आणि सुव्यवस्था नाही, याचा अंदाज या घटनांवरून सहजपणे लावता येईल.

उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचारांनी परिसीमा गाठली आहे. उन्नावमध्ये तर स्थिती अधिकच गंभीर आहे. जिल्ह्यात केवळ 2019 या वर्षात झालेल्या बलात्काराच्या घटनांच्या आकड्यांविषयी बोलायचे तर अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या शतकाला फक्त 10-12 आकडे कमी आहेत. तर, नोव्हेंबर महिन्यापर्यंत महिलांसोबत झालेल्या छेडछाडीच्या तब्बल 185 घटना समोर आल्या आहेत.

आज काँग्रेसच्या अनेक बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी लखनऊला आलेल्या प्रियांका गांधी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. तसेच, हे आकडे समोर ठेवून संपूर्ण राज्यातच महिलांविरोधात होणाऱया गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली असल्याचे त्या म्हणाल्या. यावर उपाय म्हणून प्रियांका यांनी महिलांना घराबाहेर पडा, निवडणूक लढवा आणि देशाची जबाबदारी स्वतःवर घ्या, असे आवाहन केले आहे. असे पाऊल उचलले तरच, महिला काहीतरी करू शकतील.

जेव्हा उन्नावची पीडित महिला मुख्यमंत्री निवासापर्यंत पोहोचली 

2019 मध्ये उन्नावची एक तरुणी मुख्यमंत्री निवासावर पोहोचली आणि तिने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या तरुणीने भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर याच्यावर बलात्काराचा आरोप केला. विशेष न्यायालयाने सेंगरला दोषी ठरवत त्याची तिहार तुरुंगात रवानगी केली. मागील 28 जुलैला ही पीडिता सुनावणीसाठी रायबरेलीला निघाली होती. रस्त्यात महिलेच्या चारचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. या घटनेत तरुणीच्या काकू आणि मावशीचा मृत्य झाला. तर, तरुणीची स्थिती अत्यंत गंभीर बनली होती. 2017 मध्ये या तरुणीच्या वडिलांचा पोलिसांच्या कोठडीत संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. यामुळे एकेक करून या तरुणीचे कुटुंबच संपले. इतक्या गंभीर प्रकारांनंतरही सेंगर याला भाजप नेत्यांचे समर्थन मिळताना दिसत आहे.

एका पीडितेला जिवंत जाळले आणि दोन दिवसांत तिचा मृत्यू

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरण धगधगत असतानाच उन्नावमध्ये गुरुवारी आणखी एक जिवंत जाळल्याचे प्रकरण समोर आले. सुनावणीसाठी न्यायालयात निघालेल्या बलात्कार पीडितेला आरोपींनी जिवंत जाळले. पीडिता यामध्ये 90 टक्के भाजली होती. ती जळालेल्या अवस्थेतच मदत मागण्यासाठी एक किलोमीटर धावत गेली. तिला अत्यंत गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्लीतील सफदरजंद रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

Conclusion:
Last Updated : Dec 7, 2019, 9:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.