ETV Bharat / bharat

UPSC 2020 : केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा स्थगित

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून विविध पदांसाठी घेण्यात येणारी पूर्व परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. लकरच आयोगाकडून नवीन तारीख देण्यात येणार आहे.

यूपीएससी परीक्षा स्थगित
यूपीएससी परीक्षा स्थगित
author img

By

Published : May 4, 2020, 5:06 PM IST

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने, 31 मे रोजी होणारी नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2020 ला स्थगिती दिली आहे. केंद्र सरकारने आजपासून तिसऱ्या लॉकडाऊनला सुरुवात केल्यानंतर आयोगाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Civil Services (Preliminary) Examination 2020 scheduled to be held on May 31 has been deferred. New dates will be announced after a review of the situation on May 20: Union Public Service Commission #COVIDー19 pic.twitter.com/K9LKdbGsSC

    — ANI (@ANI) May 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा... लाॅकडाऊन: दिव्यांग करतोय एका पायाने 400 किमीचा प्रवास...

परिस्थितीच्या आढव्यानंतर नवीन तारिख...

देशभरातील लाखो विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत असतात. साधारणतः वर्ष-दोन वर्षांपासून एका परीक्षेची तयारी विद्यार्थी करत असतात. मात्र, सध्या कोरोनामुळे सुरु असलेला लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे 20 मे रोजी परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील तारिख जाहीर करण्यात येईल, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. तसे पाहता आयोगाची परिक्षा 31 मे रोजी होणार होती. मात्र, लॉकडाऊनचा काळ वाढवल्याने आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.