ETV Bharat / bharat

उन्नाव : मदत देण्यासाठी आलेल्या मंत्र्यांच्या असंवेदनशीलतेमुळे गोंधळ; पीडितेचे वडील म्हणाले, पैसा नको; मुलीसाठी न्याय हवा

author img

By

Published : Dec 8, 2019, 2:26 PM IST

मदत देण्यासाठी आलेल्या मंत्री मौर्य यांना पीडितेच्या वडिलांनी काही गंभीर स्वरूपाचे प्रश्न विचारले. त्यांची उत्तरे मौर्य यांना देता आली नाहीत. यानंतर ईटीव्ही भारतशी संवाद साधताना पीडितेच्या वडिलांनी आपल्यासाठी मुलीच्या जिवापेक्षा आपल्यासाठी काहीही मोठे नसल्याचे सांगितले.

उन्नाव
उन्नाव

उन्नाव - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उन्नाव बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. यानंतर 25 लाखांचा धनादेश पीडितेच्या कुटुंबीयांना देण्यासाठी योगी सरकारचे मंत्री स्वामी प्रसाद मौर्य त्यांच्या घरी पोहोचले. मात्र, आजूबाजूच्या लोकांनी पीडितेच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये देण्याची मागणी केली. या वेळी सपचे कार्यकर्तेही तेथे होते. त्यांनीही हीच मागणी करत जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली.

मात्र, मंत्री मौर्य यांचा तोल सुटला आणि त्यांनी 'बदायूं कांडा'वरून भाषणबाजी सुरू केली. मदत देण्यासाठी आलेल्या मंत्र्यांनीच अशा प्रकारची असंवेदनशीलता दाखवल्यामुळे येथील वातावरण तापले. यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सप कार्यकर्ते आणि प्रशासनादरम्यान जोरदार वादावादी झाली.

उन्नाव : मदत देण्यासाठी आलेल्या मंत्र्यांच्या असंवेदनशीलतेमुळे गोंधळ

काही वेळात हा गोंधळ शांत झाला. तसेच, 'आपण पीडित कुटुंबीयांसाठी ५० लाखांची मागणी करत होतो. घोषणाबाजी नाही,' असे या लोकांनी आणि सपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

पीडितेचे वडील म्हणाले, पैसा नको; मुलीसाठी न्याय हवा

उन्नावच्या बलात्कार पीडितेची पेटवून देऊन हत्या झाल्यानंतर योगी सरकारने तिच्या कुटुंबीयांना 25 लाखांची आर्थिक मदत दिली. याचा धनादेश मंत्री स्वामी प्रसाद मौर्य घोऊन आले असता पीडितेच्या वडिलांनी मुलीसाठी न्यायाची मागणी केली. मात्र, यादरम्यान आजूबाजूच्या लोकांनी ५० लाखांची मदत मिळावी, अशा नारेबाजीला सुरुवात केली. तेव्हा मंत्री मौर्य यांचा तोल सुटला आणि त्यांनी जोरजोरात बोलण्यास सुरुवात केली. मंत्र्यांच्या या असंवेदनशीलतेमुळे पीडितेच्या वडिलांनी 'सरकार माझ्या मुलीच्या जिवाची किंमत देत आहे का,' असा सवाल मंत्र्यांना केला. 'मला पैसा नको, मुलीसाठी न्याय हवा', असे पीडितेच्या वडिलांनी मंत्री मौर्य यांना सांगितले. यानंतर मंत्र्यांनी आपण शक्य ती सर्व मदत करू, असे आश्वासन पीडितेच्या वडिलांना दिले.

उन्नाव : पीडितेचे वडील म्हणाले, पैसा नको; मुलीसाठी न्याय हवा

'जोपर्यंत आरोपींचा एन्काऊंटर होत नाही किंवा त्यांना फाशी दिली जात नाही, तोपर्यंत आपल्याला शांती मिळणार नाही,' असे पीडितेच्या वडिलांनी म्हटले आहे.

Intro:उन्नाव:-मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ की घोषणा के बाद पीड़ित परिवार को 25 लाख की आर्थिक सहायता देने पहुचे यू पी सरकार के मंत्री स्वामी प्रसाद मौर्य से जब परिवार की मांग पर सपा कार्यकर्ताओं द्वारा 50 लाख की मांग की तो मंत्री ने सपा सरकार के बदायूं कांड को लेकर बयानबाज़ी शुरू कर दी फिर क्या था मंत्री की ऐसी संवेदनहीनता से आक्रोशित स्थानीय लोग योगी सरकार के खिलाफ नारेबाजी करने लगे जिसके बाद पुलिस ने नारेबाजी कर रहे लोगो को हिरासत में ले लिया वही इस दौरान सपा कार्यकर्ताओं और प्रशासन में तीखी बहस भी हुई।

Body:यू पी सरकार के मंत्री स्वामी प्रसाद मौर्य जब पीड़ित परिवार को 25 लाख की चेक आर्थिक सहायता के रूप में देने पहुचे तो परिवार की मांग पर सपा कार्यकर्ताओं ने पीड़ित की मदद के लिए 50 लाख की मांग करने लगे जिस पर मंत्री स्वामी प्रसाद अपना आपा खो बैठे और सपा सरकार में बदायूं में 2 बहनों की हत्या के मामले को लेकर बयानबाज़ी करते हुए जाने लगे तो वहां मौजूद कुछ स्थानीय लोगो ने नारेबाजी शुरू कर और 50 लाख की मांग करने लगे वही नारेबाजी होता देख पुलिस ने उनको दबोच लिया और हिरासत में ले लिया वही लोगो की माने तो 50 लाख की मांग कर रहे थे नारेबाजी नही वही पुलिस जब जबरन लोगो को धकियाने लगी तो सपा कार्यकर्ता बीच मे कूद पड़े जिसके बाद पुलिस और सपाइयों में तीखी बहस शुरू हो गयी हालांकि थोड़ी देर में मामला शांत हो गया।

बाईट-प्रदर्शनकारी

Conclusion:वही जिलाधिकारी देवेंद्र पांडेय ने कहा यहाँ कुछ लोग नारेबाजी कर रहे जबकि ऐसे समय मे संवेनशील होना चाहिए जिलाधिकारी ने कहा कि कानून व्यवस्था को किसी भी कीमत पर बनाये रखेगे।

बाईट-देवेंद्र पांडेय ,जिलाधिकारी उन्नाव
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.