ETV Bharat / bharat

अमित शाह आज हैदराबाद दौऱ्यावर, भारतीय जनता पक्ष सदस्यता अभियान करणार लॉंच

गृहमंत्री अमित शाह आज शनीवारी हैदराबाद दौऱ्यावर असणार आहेत.

अमित शहा
author img

By

Published : Jul 6, 2019, 8:49 AM IST

हैदराबाद - गृहमंत्री अमित शाह आज शनीवारी हैदराबाद दौऱ्यावर असणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा हा हैदराबादेतील पहिला दौरा आहे. या दौऱ्यावर ते भाजप कार्यकर्त्यांना संबोधीत करणार असल्याची माहिती तेलंगणा गृहमंत्री कीशन रेड्डी यांनी दिली आहे. याचबरोबर शाह इतर उपक्रमामध्येदेखील सहभाग घेणार आहेत.

या दौऱ्यामध्ये अमित शहा शामशाबादमध्ये भारतीय जनता पक्ष सदस्यता अभियान लॉंच करणार असल्याची माहिती रामचंद्र राव यांनी दिली आहे. तेलंगणामधील लोकांचा विश्वास प्राप्त करण्याचा प्रयत्न या भेटीतून असेल. याचबरोबर येत्या 2023 लोकसभा निवडणुकांची आतापासूनच तयारी अमित शहा करत असल्याचेही ते म्हणाले आहेत. शहा तेलंगणामध्ये संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतील. तर स्थानिक नेत्यांना मार्गदर्शन ही करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने देशभरात आपले हातपाय वेगाने पसरविण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपकडून देशभरात सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे.

Intro:Body:

Nationl

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.