जम्मू - काश्मीरमध्ये हिमस्खलनाची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ४ जवान हुतात्मा झाले असून इतर जवानांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. हिमस्खलनाची दुर्घटना कुपवाडा जिल्ह्यामध्ये झाली आहे. तसेच गुरेझ क्षेत्रामध्येदेखील हिमस्खलनामुळे 1 जवान हुतात्मा झाला आहे.
-
Another Army person lost his life after an Army patrol was hit by a blizzard in Gurez Sector of Jammu and Kashmir, yesterday. https://t.co/Jcitdlfg5u
— ANI (@ANI) December 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Another Army person lost his life after an Army patrol was hit by a blizzard in Gurez Sector of Jammu and Kashmir, yesterday. https://t.co/Jcitdlfg5u
— ANI (@ANI) December 4, 2019Another Army person lost his life after an Army patrol was hit by a blizzard in Gurez Sector of Jammu and Kashmir, yesterday. https://t.co/Jcitdlfg5u
— ANI (@ANI) December 4, 2019
गेल्या आठवड्यामध्ये सियाचीनमधील हिमनदीमध्ये 18 हजार फुटांवर जवान गस्त घालत होते. त्यावेळी हिमस्खलनाची दुर्घटना घडली होती. त्या दुर्घटनेमध्ये 2 जवान हुतात्मा झाले होते.