ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरः हंदवाडा येथे सुरक्षा दलांद्वारे दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू - security forces

उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांदरम्यान चकमक सुरू होती. सध्या चकमक थांबली असून दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू आहे.

हंदवाडा
author img

By

Published : Mar 1, 2019, 11:39 AM IST

कुपवाडा - हंदवाडा येथे सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांदरम्यान चकमक सुरू झाली होती. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील बाबागुंड गावात हा परिसर येतो. या परिसरात २ ते ३ दहशतवाद्यांना घेरले असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या चकमक थांबली असून दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू आहे.

शुक्रवारी पहाटेच या चकमकीला सुरुवात झाली. अद्याप जीवितहानी किंवा कोणीही जखमी असल्याचे वृत्त नाही.

Intro:Body:

जम्मू-काश्मीरः हांडवारा येथे सुरक्षा दलांद्वारे दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू

कुपवाडा - हांडवारा येथे सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांदरम्यान चकमक सुरू झाली होती. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील बाबागुंड गावात हा परिसर येतो. या परिसरात २ ते ३ दहशतवाद्यांना घेरले असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या चकमक थांबली असून दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू आहे.

शुक्रवारी पहाटेच या चकमकीला सुरुवात झाली. अद्याप जीवितहानी किंवा कोणीही जखमी असल्याचे वृत्त नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.