ETV Bharat / bharat

अमेरिकेतील राजदूतपदी तरणजीत सिंग संधू ?

author img

By

Published : Jan 15, 2020, 10:04 AM IST

भारताचे अमेरिकेतील राजदूत म्हणून तरणजीत सिंग संधू यांची निवड होणार असल्याची माहित सरकारी सुत्रांनी दिली आहे.

तरणजीत सिंग संधू
तरणजीत सिंग संधू

नवी दिल्ली - भारताचे अमेरिकेतील राजदूत म्हणून तरणजीत सिंग संधू यांची निवड होणार असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे. तरणजीत सिंग संधू सध्या श्रीलंकेमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून काम पाहत आहेत.

  • Sources: The file relating to the appointment of Taranjit Singh Sandhu as India's Ambassador to the US has been cleared by the competent authority but the govt is yet to make an official announcement about it. https://t.co/QXJi9yWBlp

    — ANI (@ANI) January 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून हर्षवर्धन श्रींगला हे काम पाहत आहेत. त्यांची जागा संधू घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे. संधू २४ जानेवारी २०१७ पासून श्रीलंकेत भारताचे राजदूत म्हणून काम पाहत आहेत. याआधी त्यांनी २०१३ ते २०१७ पर्यंत 'डेप्यूटी चीफ ऑफ मिशन अ‌ॅट एम्बसी ऑफ इंडिया' वॉशिंग्टन डी. सी येथे काम केले आहे. तसेच संधू यांनी १९९७ ते २००० साली इंडियन मिशन वॉशिंग्टन डी. सी येथे काम केले आहे. त्यामुळे संधू यांची अमेरिकेतील राजकीय वर्तुळात चांगली ओळख असल्याचे बोलले जाते.

Intro:Body:

अमेरिकेच्या राजदुतपदी तरणजीत सिंग संधू यांची नियुक्ती होणार ?

नवी दिल्ली - भारताचे अमेरेकेतील राजदुत म्हणून तरणजीत सिंग संधू यांची निवड होणार असल्याची माहीत सरकारी सुत्रांनी दिली आहे. तरणजीत सिंग संधू सध्या श्रीलंकेमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून काम पाहत आहेत.

अमेरिकेत भारताचे राजदुत म्हणून हर्षवर्धन श्रींगला हे काम पाहत आहेत. त्यांची जागा संधू घेण्यार असल्याची माहिती पुढे आली आहे. संधू २४ जानेवारी २०१७ पासून श्रीलंकेत भारताचे राजदुत म्हणून काम पाहत आहेत. याआधी त्यांनी २०१३ ते २०१७ पर्यंत 'डेप्युटी चीफ ऑफ मिशन अॅट इंम्बसी ऑफ इंडिया' वॉशिंग्टन डी. सी येथे काम केले आहे. तसेच संधू यांनी १९९७ ते २००० साली इंडियन मिशम वॉशिंग्टन डी. सी येथे काम केले आहे. त्यामुळे संधू यांची अमेरिकेतील राजकीय वर्तुळात चांगली ओळख असल्याचे बोलले जाते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.