ETV Bharat / bharat

स्वाती मालीवाल यांची प्रकृती ढासळली , 7 किलो वजन झाले कमी - स्वाती मालीवाल उपोषण

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांची प्रकृती ढासळली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रकृती ढासळली
प्रकृती ढासळली
author img

By

Published : Dec 15, 2019, 9:30 AM IST

नवी दिल्ली - महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना सहा महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल उपोषण करत आहे. रविवारी सकाळी त्यांची तब्येत ढासळली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • Delhi: Delhi Commission for Women (DCW) Chief, Swati Maliwal who is on a hunger strike demanding death penalty for convicts in rape cases within 6 months, taken to LNJP hospital after she falls unconscious. pic.twitter.com/WUvc5yT0zI

    — ANI (@ANI) 15 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल ३ डिसेंबरपासून दिल्लीत उपोषणाला बसल्या आहेत. उपोषणामुळे त्यांची प्रकृतीही ढासळली असून आज सकाळी त्या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर लगेचच त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.स्वाती मालिवाल गेल्या 12 दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्याचे शनिवारी हेल्थ बुलेटीन जारी करण्यात आले होते. त्यांच्या वजन 7 किलो कमी झाले असून शरिरातील युरीक ऍसिडचे प्रमाण वाढले आहे. उपोषण थांबवले नाही, तर त्यांची एक किडनी खराब होऊ शकते, असे डॉक्टरानी सांगितले आहे.दिवसेंदिवस मालीवाल यांची प्रकृती खालावत असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी महिला आणि पुरुष राजघाटवर गर्दी करत आहेत. मालीवाल यांच्या शरीरातील साखरेची पातळी खालावली आहे. तब्येत ढासळत असली तरी सरकारकडून त्यांना अद्याप कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही.

Intro:Body:

स्वाती मालीवाल यांची प्रकृती ढासळली , 7 किलो वजन झाले कमी

नवी दिल्ली - महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना सहा महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल उपोषण करत आहे. रविवारी सकाळी त्यांची तब्येत  ढासाळली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल ३ डिसेंबरपासून दिल्लीत उपोषणाला बसल्या आहेत. उपोषणामुळे त्यांची प्रकृतीही ढासळली असून आज सकाळी त्या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर लगेचच त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्वाती मालिवाल गेल्या 12 दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्याचे शनिवारी हेल्थ बुलेटीन जारी करण्यात आले होते. त्यांच्या वजन 7 किलो कमी झाले असून शरिरातील युरीक ऍसिडचे प्रमाण वाढले आहे. उपोषण थांबवले नाही, तर त्यांची एक किडनी खराब होऊ शकते, असे डॉक्टरानी सांगितले  आहे.

दिवसेंदिवस मालीवाल यांची प्रकृती खालावत असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी महिला आणि पुरुष राजघाटवर गर्दी करत आहेत. मालीवाल यांच्या शरीरातील साखरेची पातळी खालावली आहे. तब्येत ढासळत असली तरी सरकारकडून त्यांना अद्याप कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.