ETV Bharat / bharat

VIDEO: मूल होण्यासाठी तंत्रज्ञानाच्या युगातही सुरु आहे 'अशी' परंपरा, डोके सुन्न होईल हे पाहून

येथील स्थानिक शिकलेले लोक आणि चक्क डॉक्टरसुद्धा या अघोरी प्रकारामुळे त्या महिलांना मुले होतात, असे सांगत आहेत. मानवाधिकारांच्या दृष्टीने विचार केल्यास ही प्रथा हा महिलांवरील अत्याचार आहे. मात्र, याविरोधात कारवाई करण्याचे केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

मूल होण्यासाठी तंत्रज्ञानाच्या युगातही सुरु आहे 'अशी' परंपरा, डोके सुन्न होईल हे पाहून
author img

By

Published : Nov 4, 2019, 3:53 PM IST

धमतरी - स्त्रीची आई होण्याची इच्छा असणे ही सामान्य बाब आहे. मूल न झालेल्या महिलांनाही आई होण्याची संधी देण्यासाठी वैद्यकीय तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. मात्र, मूल होण्यासाठी या तंत्रज्ञानाचा आधार न घेता भलतेच उपाय केले जाण्याची संख्याही मोठी आहे. छत्तीसगडमधील धमतरी येथील अंगारमोती मंदिरातही अशीच थोतांड असलेली अघोरी परंपरा सुरू आहे. याविषयी ऐकल्यानंतर डोके सुन्न होईल.

मूल होण्यासाठी तंत्रज्ञानाच्या युगातही सुरु आहे 'अशी' परंपरा, डोके सुन्न होईल हे पाहून

छत्तीसगडमधील अंगारमोती मंदिरात अपत्यहीन महिला दिवाळीच्या आधीच्या शुक्रवारी मंदिरासमोर नारळ हातात घेऊन उभ्या असतात. येथील मंदिराच्या बैगाचा (पुजारी अथवा तत्सम व्यक्ती) पाय अंगावर पडल्यास मुले होता, असा अंधविश्वास येथील लोकांमध्ये आहे. यासाठी बैगा मंदिराकडे येत असताना या महिला मंदिरासमोर ओळीने रस्त्यात पालथ्या झोपतात. मंदिराचे अनेक बैगा आहेत. त्यांच्यावर अंगारमोती ही देवी बसलेली असते, असा समज आहे. हे बैगा या महिलांच्यावरून चालत मंदिरात येतात. यावर कहर म्हणजे येथील स्थानिक शिकलेले लोक आणि चक्क डॉक्टरसुद्धा या अघोरी प्रकारामुळे त्या महिलांना मुले होतात, असे सांगत आहेत.

गंगरेल धरणाच्या तीरावर अंगारमोती मंदिराची स्थापना

सध्या अपत्यहीन जोडप्यांना मुले होण्यासाठी सध्या अत्याधुनिक टेस्ट ट्यूब बेबी आणि आयव्हीएफ तंत्रज्ञान उपलब्ध आहे. मात्र, या अघोरी प्रथेकडे लोकांचा असलेला ओढा अचंबित करणारा आहे. जेव्हा गंगरेल धरण तयार झाले नव्हते, तेव्हा तेथील गावातील लोक अंगारमोती या देवीला मानत असत. धरण तयार झाल्यानंतर ही गावे पाण्याखाली गेली. यानंतर गावकऱ्यांनी गंगरेलच्या तीरावर या देवीची स्थापना केली. मात्र, ही परंपरा केव्हा सुरू झाली, याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही.

मानवाधिकारांच्या दृष्टीने विचार केल्यास ही प्रथा हा महिलांवरील अत्याचार आहे. मात्र, याविरोधात कारवाई करण्याचे केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

ईटीव्ही भारत कोणत्याही अंधश्रद्धेचे समर्थन करत नाही.

Intro:धमतरी का अंगारमोती मंदिर में ये किदवंती है कि अगर निसंतान महिलाए को बैगा अपने पैरो से कुचलते हुए आगे बढ़े तो महिला को संतान की प्राप्ति होती है.यही वजह से हर साल दीवाली के बाद पहले शुक्रवार को इसी मन्नत के साथ दूर दराज से बड़ी संख्या में महिलाएं आती है आज संतान के लिये आधुनिकतम टेस्ट ट्यूब और आईवीएफ तकनीक के दौर में ये अनूठी लेकिन सिद्ध मान्यता हैरान करने वाली है.

Body:छत्तीसगढ़ का धमतरी जिला अपने बांधो के लिये जाना जाता है लेकिन जब गंगरेल बांध नहीं बना था तो वहां बसे गांवो में शक्ति स्वरूपा मां अंगारमोती इस इलाके की अधिष्ठात्री देवी थी.बांध बनने के बाद वो तमाम गांव डूब में चले गए लेकिन माता के भक्तो मेंअंगारमोती की गंगरेल के तट पर फिर से स्थापना कर दी.जहां साल भर भक्त दर्शन या मन्नत करने आते है लेकिन पूरे साल में एक दिन सबसे खास होता है.दीपावली पर्व के बाद का पहला शुक्रवार इस दिन यहां भव्य मड़ई लगता है सैकड़ो हजारो लोग आते है.आदिवासी परंपराओ के साथ पूजा और रीतियां निभाई जाती है और इसी दिन यहां बड़ी संख्या में ऐसी महिलाएं आती है जिनकी गोद सूना है, संतान नहीं है,कोई मां कहने वाला नहीं है.ऐसी महिलाओ को मां का दर्जा अंगारमोती मां दिलवाती है.

Conclusion:औलाद की लालसा लिये पहुंची महिलाएं मंदिर को सामने,हाथ में नारियल,अगरबत्ती नींबू लिये कतार में खड़ी होती है.इन्हें इंतजार रहता है कि कब मुख्य बैगा मंदिर के लिये आएगा.दूसरी तरफ वो तमाम बैगा होते है जिन पर मां अंगार मोती सवार होती है वो झूमते झूपते.. थोड़े बेसुध से मंदिर की तरफ बढ़ते है चारो तरफ ढोल नगाड़ो की गूंज रहती है.बैगाओ को आते देख कतार में खड़ी सारी महिलाएं पेट के बल दंडवत लेट जाती है और सारे बैगा उनके उपर से गुजरते है.मान्यता है कि जिस भी महिला के उपर बैगा का पैर पड़ता है उसे संतान के रूप में माता अंगार मोती का आशीर्वाद मिलता है.उनकी गोद भी हरी हो जाती है उनके आगन में भी किलकारी गूंजती है. कहते है कि जब तक स्त्री मां न बन जाए वो अधूरी रहती है और पूर्ण स्त्री का सुख पाने महिलाएं सब कुछ सहने को तैयार रहती है.

इस पुरातन अनोखी परंपरा की शुरूआत कब हुई कोई नहीं जानता. लेकिन जब इसकी खबर आधुनिक दुनिया को मिली तो इसे महिलओ पर अत्याचार कहा गया,दिल्ली से मानवाधिकार की टीम भेजी गई.नियम कानून और कायदो का हवाला देकर इस परंपरा को अमानवीय बताया गया इसे बंद करने की कोशिश हुई जो नाकाम रही आज एमबीबीएस डाक्टर भी मानते हैं कि यहां संतान की मन्नत पूरी होना.साइंस की समझ से भी परे है पर हकीकत भी है.

बाईट_01 श्रद्धालू
बाईट_02 डॉ.डी.आर.ठाकुर,सर्जन
बाईट_03 सुभे सिंह मरकाम,पुजारी अंगारमोती मंदिर

रामेश्वर मरकाम,ईटीवी भारत,धमतरी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.